टॅग: Pimpri
पिंपरीमध्ये बेकायदा गॅस रिफिलिंग प्रकरणी दोन कारवाया
पिंपरी: कोणतीही परवानगी आणि सुरक्षेची खबरदारी न घेता बेकायदेशीरपणे गॅस रिफिलींग केल्याप्रकरणी चिखली आणि भोसरी येथे कारवाया करण्यात आल्या. याप्रकरणी बुधवारी (दि. २६) गुन्ह्याची नोंद…
पिंपरीमध्ये बुरख्यामुळे परीक्षेसाठी विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला
पिंपरी : दहावीच्या परीक्षेला येताना एका मुलीने बुरखा घातला होता. त्यामुळे शाळेने त्या मुलीला दहावीच्या परीक्षेसाठी प्रवेश नाकारला. त्यामुळे पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर…
तिसऱ्या अपत्यामुळे सहायक आयुक्ताने गमावली आपली नोकरी; फेब्रुवारीअखेर होणार होते सेवानिवृत्त
पिंपरी : वेळोवेळी कळवूनही लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास टाळाटाळ केल्यानंतर विभागीय चौकशीत तीन अपत्य असल्याचे स्पष्ट झाल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहायक आयुक्त श्रीनिवास दांगट यांना…
माण येथे कारच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
पिंपरी : भरधाव कारने धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. २०) रात्री माण येथे घडली. प्रतीक विलास निकम (वय ३०) असे…
पिंपरी-चिंचवड शहरात फ्लेक्ससाठी तात्पुरता परवाना बंद
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील १३५ ठिकाणी परवानगी घेऊन फ्लेक्स लावण्यास महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून ऑनलाइन परवानगी दिली जात होती. एका परवानगीवर शहरात इतर ठिकाणीही…


