टॅग: Skin Care
त्वचेसाठी ‘हे’ पदार्थ ठरतील घातक; तुमची चमक कमी करतील अन् वृद्धत्व…
आपल्यापैकी अनेकजण आपल्या त्वचेची काळजी घेणारे असतील. त्यानुसार, काहीना काहीतरी घरगुती उपाय करणारेही आहेत. पण, काही पदार्थ केवळ आपल्या एकूण आरोग्यालाच हानी पोहोचवत नाहीत तर…
तुमच्या चेहऱ्यावर येईल गुलाबी चमक; फक्त ‘या’ गोष्टीचा करा अवलंब, घरात बसून होईल फायदा…
सध्या लोक त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि तरुण दिसण्यासाठी विविध कोलेजन सप्लिमेंट्स वापरत आहेत. लोक बाजारात उपलब्ध असलेल्या पावडर, कॅप्सूल आणि पेयांद्वारे तरुण, चमकदार त्वचा मिळविण्याचा…
टरबूजच्या बिया तुमच्या चेहऱ्यासाठी ठरतील फायद्याच्या; चेहऱ्यावर येईल चांगली चमक…
आपल्यापैकी अनेकजण टरबूज खाल्ल्यानंतर त्याच्या बिया फेकून देतात. मात्र, तुम्हाला माहित आहे का की या लहान बिया तुमच्या त्वचेसाठी एक नैसर्गिक सौंदर्य टॉनिक आहेत. नैसर्गिक…
त्वचेचे सौंदर्य टिकवण्यासाठी हळद ठरेल गुणकारी; महागड्या उत्पादनांची नाही पडणार गरज
आपण सुंदर दिसावं असं सर्वांनाच वाटत असतं. त्यानुसार, प्रयत्नही केले जातात. काही लोक बाहेरील उत्पादनांना प्राधान्य देतात तर काहीजण घरगुती उपाय करतात. मात्र, तुमच्या प्रत्येकाच्या…
त्वचेचा कर्करोग रोखण्याचा ‘हा’ मार्ग ठरेल फायद्याचा; 54 टक्क्यांपर्यंत धोका करता येऊ शकतो कमी
कर्करोगाचा फक्त उल्लेख केला तरी लोक घाबरतात. या आजाराच्या जीवघेण्या धोक्याव्यतिरिक्त, त्यांना उपचारांसाठी आवश्यक पैशांची व्यवस्था करण्याचा ताण देखील जाणवतो. याच्या उपचाराचा खर्चही जास्त असतो….
वायू प्रदूषणामुळे होतीये मोठी अडचण; तुमच्या त्वचेची घरीच ‘अशी’ घ्या काळजी…
पावसाळा संपून आता हिवाळा सुरु होत आहे. त्यानंतर आता हवेची गुणवत्ता देखील कमी होत आहे. त्यानंतर धुके दाट होत आहे. राजधानी दिल्लीची हवा विषारी बनली…
दिवाळीत तुम्हाला दिसायचंय सुंदर? तर घरच्या घरी लावा ‘या’ गोष्टी, खुलून येईल चेहरा…
आपण सुंदर दिसावं असे अनेकांना वाटत असतं. त्यानुसार, अनेक प्रयत्नही केले जातात. महिला तर अनेक उत्पादने ट्राय करतात. जर चेहऱ्याला सूट झाले तर त्या नंतरही…
फक्त ‘हा’ एक घटक नारळाच्या तेलात मिसळा अन् अनुभव घ्या; चेहऱ्यावरील डाग होतील नाहीसे…
काळे डाग, हायपरपिग्मेंटेशन आपल्या त्वचेवर खूप परिणाम करतात. ते केवळ लूक खराब करत नाहीत तर त्वचा निस्तेज देखील करतात. लोक त्यापासून मुक्त होण्यासाठी असंख्य क्रीम…
ड्राय आणि नाजूक त्वचेसाठी तांदळाचे पीठ ठरेल सर्वोत्तम; वापरताना ‘ही’ काळजी घ्याच…
तुमच्या शरीराचे इतर सर्व भाग मजबूत असतात. मात्र, त्वचा खूप नाजूक असते. अशा परिस्थितीत त्वचेची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही त्याची काळजी घेतली…
तुमची त्वचा नेहमीच कोरडी राहते का? तर जाणून घ्या त्यामागची नेमकी कारणे…
त्वचा मऊ, गुळगुळीत आणि चमकदार बनवण्यासाठी आपण मॉइश्चरायझर्स वापरतो. परंतु कधीकधी, आपण कितीही क्रीम लावली तरी त्वचा कोरडी, घट्ट किंवा खडबडीत वाटते. निरोगी त्वचेचे रहस्य…


