कॅटेगरी: अवर्गीकृत
Akola : अकोल्यात रेल्वेतून उतरताना प्रवासी घसरला, दीड तासाच्या थरारानंतर केली सुटका
अकोला: रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर सवाल ठळक करणारी भयानक घटना सोमवारी (१५ सप्टेंबर) अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनवर घडली. पुणे-अमरावती एक्सप्रेस गाडीतील अकोला-सुमकलीचा मुस्ताक खान मोईन…
संतापजनक ! परळीत १२ वर्षीय चिमुकलीवर दोघांकडून लैंगिक अत्याचार
परळी : बीड जिल्ह्यातील परळी शहरात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांनी पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे. बरकत नगर परिसरातील अवघ्या १२ वर्षीय बालिकेवर दोन…
खळबळजनक..! स्कूल बस चालकाचा दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार, धमकावून नेलं शेतात…
जळगाव : राज्यात महिलांवरील बलात्काराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. अशातच आता जळगाव शहरातून एक बलात्काराची बातमी उघडकीस आली आहे. एका दहावीच्या…
महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुका कायदेशीर तरतुदीनुसारच; भारत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकानंतर मतदार यादी व मतदानप्रक्रियेवर करण्यात येत असलेल्या आरोपांना भारत निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. आयोगाच्या स्पष्टीकरणानुसार, निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची त्रुटी…
तहसीलदारांच्या अंगावर घातला वाळूने भरलेला ट्रक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
अमरावती : तहसीलदारांच्या अंगावर वाळूने भरलेला ट्रक घालून त्यांना जिवाने मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही धक्कादायक घटना शनिवार, १२ एप्रिल रोजी पहाटे भातकुली कोलटेक मार्गावर…
विवस्त्र करून गुप्तांगासह शरीरावर लोखंडी रॉडने दिले चटके; शिवसेना ठाकरे गटाचा तालुकाध्यक्ष नवनाथ दौडसह भावावर गुन्हा
भोकरदन (जालना): भोकरदन तालुक्यातील कार्ला ते जानेफळ गायकवाड चौफुलीवर जुन्या भांडणाच्या कारणावरून माजी जि.प. सदस्य तथा शिवसेना (ठाकरे) गटाच्या तालुकाध्यक्षाच्या सांगण्यावरून एका शेतकऱ्याच्या गुप्तांगासह शरीरावर…
आठवड्यात ३ दिवस मंत्रालयात हजर राहा; प्रशासकीय निर्णय वेळेत घ्या; मुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांना आदेश
मुंबई : विधानसभा निवडणुकीत लोकांनी आपल्यावर विश्वास दर्शवून मोठे बहुमत दिले आहे. त्यामुळे आपली जबाबदारी अधिक वाढली आहे. खात्याची कामे गतीने पूर्ण झाली पाहिजेत. त्यासाठी…


