Blog Page
गुजरातमध्ये घरी आलेल्या पार्सलचा स्फोट; २ जखमी
अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद शहरात घरी आलेल्या इलेक्ट्रॉनिक सर्किट व बॅटरीच्या पार्सलचा स्फोट झाल्याचा प्रकार शनिवारी सकाळी घडला आहे. यात दोन जण जखमी झाले आहेत,…
कर्नाटकात कंटेनर उलटला; ६ जण जागीच ठार
बंगळुरू : कर्नाटकची राजधानी बंगळुरूच्या बाहेरील तालेकेरे येथे एक कंटेनर अचानक पलटी झाल्याची घटना शनिवारी घडली. या अपघातात ६ जण ठार झाले आहेत, असे पोलीस…
यूपीत गिझरमधून गॅसगळती; १६ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू
अलिगढ : उत्तर प्रदेशच्या अलिगढ जिल्ह्यात एका घरातील बाथरूममध्ये गिझरमधून गॅसगळती होऊन तिथे अंघोळ करणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थिनीवर मृत्यू ओढावल्याची दुर्दैवी घटना शनिवारी उजेडात आली….
दलित विद्यार्थ्यांना विदेशी शिक्षणासाठी डॉ. आंबेडकर शिष्यवृत्ती, अरविंद केजरीवालांची घोषणा; विदेशातील शिक्षणाचा खर्च सरकार उचलणार
नवी दिल्ली : ऐन दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आम आदमी पक्षाचे (आप) निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी दलित विद्यार्थ्यांना मोठी भेट दिली आहे. दिल्लीतील दलित विद्यार्थ्यांना…
मद्य धोरण : केजरीवालांविरुद्ध खटला चालवण्यास राज्यपालांची मंजुरी; आप व भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप
नवी दिल्ली: दिल्ली सरकारच्या वादग्रस्त मद्य धोरणप्रकरणी आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात खटला चालवण्यास नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी शनिवारी…
पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यात १६ जवान ठार
पेशावर : पाकिस्तानच्या आदिवासीबहुल खैबर पख्तून्ख्वों प्रांतात शनिवारी सकाळी घडलेल्या दहशतवादी हल्ल्यात १६ सैनिक मरण पावले असून ८ जण जखमी झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली….
कर्नाटकच्या विधि विद्यापीठात तृतीयपंथीयांना ०.५ टक्के आरक्षण
बंगळुरू : कर्नाटकची राजधानी बंगळुरू स्थित ‘नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी’ मध्ये (एनएलएसआययू) तृतीयपंथीयांना ०.५ टक्के अंतरिम आरक्षण देण्याचे निर्देश कर्नाटक उच्च न्यायालयाने शनिवारी…
IND vs AUS: बुमराहने जास्त उत्साहित न होण्याचा सल्ला दिला; आकाश दीपने केला खुलासा
मेलबर्न: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज आकाश दीपने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटीच्या पहिल्या डावात चांगली गोलंदाजी केली नाही आणि ती महागात पडली. 28 वर्षीय गोलंदाजाने खुलासा केला…
शाह, शेलार यांच्या पर्यायांची १२ जानेवारीला निवड; बीसीसीआय एसजीएम बैठकीची अधिसूचना जारी
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) १२ जानेवारी रोजी मुंबईत होणाऱ्या विशेष सर्वसाधारण बैठकीत (एसजीएम) जय शाह आणि आशिष शेलार यांच्या जागेवर नवे सचिव…
भारताची चिंता वाढली! केएल राहुलनंतर आता कर्णधार रोहित शर्माला दुखापत
मेलबर्न: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाली आहे. रविवारी सरावादरम्यान रोहितच्या गुडघ्याला दुखापत झाली. खरंतर, रोहित थ्रो डाउन स्पेशालिस्टसोबत सराव करत…


