महिना: एफ वाय
शिक्षकाचे ढोंग करणारा नक्षलवादी खोपोलीतून उचलला; पुणे एटीएसची कामगिरी
खोपोली : डोणवत गावातील बनावट शिक्षक चक्क नक्षलवादी निघाल्याने खालापूरमध्ये खळबळ उडाली आहे. पुणे एटीएस युनिटने अत्यंत गोपनीयरीत्या माहिती मिळवून ३ मे रोजी सापळा रचून…
भोर तालुक्यातील भाटघर, नीरा-देवघर धरणांनी गाठला तळ; कडक उन्हाळ्यामुळे या वर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई
भोर: यंदा उशिरा झालेल्या परतीच्या पावसाने भोर तालुक्यातील चारही धरणे शंभर टक्के भरली असली, तरी सध्या भाटघर-१७. ११. नीरा-देवघर- २०.९५, गुंजवणी-२७.३२, वीर-४३.२८ टक्के नीच्चांकी पाणीसाठा…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणी, चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
अहिल्यानगर: मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणी व चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री…
बीडमध्ये पोलीस अधिक्षकांच्या घरीच गांजाचे सेवन; नवनीत कॉवत यांनी केले कर्मचाऱ्याचे निलंबन
बीड: जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या निवासस्थानीच गांजाचे सेवन होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीडचे पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांच्या निवासस्थानी एका कर्मचाऱ्याकडून गांजाचे सेवन…
अखेर बिगुल वाजणार! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत पूर्ण करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश; चार आठवड्यात अधिसूचना निघणार
नवी दिल्ली: महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, महानगरपालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने एका मोठा निकाल दिला आहे. राज्यात ओबीसींना २०२२ पूर्वी असलेले आरक्षण कायम ठेवून…
अनिता दातेच्या पोस्टरने वेधले सर्वांचे लक्ष
महाराष्ट्र जागरण डेस्क: हृषिकेश गुप्ते लिखित, दिग्दर्शित ‘जारण’ या बहुप्रतीक्षित चित्रपटातील एकेक चेहरे समोर आले असून त्यात अमृता सुभाष, अवनी जोशी, राजन भिसे, सीमा देशमुख,…
पुणे-अहिल्यानगर आणि पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचा डीपीआर तयार
पुणे: पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचा नवीन विकास आराखडा (डीपीआर) तसेच, पुणे- अहिल्यानगर नवीन रेल्वे मार्गाचाही अंतिम डीपीआर तयार झाला आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य सरकारकडून अंतिम प्रस्ताव…
कात्रजमध्ये ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू
पुणे: कात्रज परिसरातील वंडर सिटीजवळ रविवारी (दि. ४) दुपारी भरधाव ट्रकची धडक बसून दुचाकीस्वार महिला मृत्युमुखी पडल्याची घटना रविवारी घडली. अपघातामध्ये आणखी एक महिला जखमी…
पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात नो-पार्किंग
पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरातील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी अधिकृत वाहनतळ वगळता दोनशे मीटरच्या परिसरात सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई केली आहे. या भागात प्रवाशांची…
भाजप शहराध्यक्षपदासाठी कोणीच तयार होईना ! सध्यातरी शहराध्यक्ष पदावर धीरज घाटे कायम
पुणे : पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्ष पदावरून सध्या मोठी रस्सीखेच सुरू आहे, असे वातावरण सुरू असताना चक्क प्रदेशाध्यक्षांनी विचारणा केल्यानंतर कोणीच या…


