महिना: एफ वाय
इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटना; चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती: मंत्री शिवेंद्रसिंह भोसले
पुणे: मावळ तालुक्यातील (जि. पुणे) इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील पूल दुर्घटनेची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमली आहे….
आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोफत भोजन व्यवस्था
मुंबई: आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी एसटीच्या ५,२०० बसेसची व्यवस्था केली आहे. या बसेस घेऊन येणारे चालक,…
‘माझी पत्नी पाकिस्तानी गुप्तहेर आहे…’,व्यावसायिकाच्या आरोपाने एकच खळबळ; म्हणाले…. ‘आम्हाला जीवे मारण्याच्या मिळाल्या धमक्या ‘
नोएडा: उत्तर प्रदेशातील नोएडा येथील एका व्यावसायिकाने त्याच्या पत्नीवर पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा आरोप केला आहे. त्याची पत्नी अनेक वेळा पाकिस्तान आणि चीनला गेली. तसेच लग्नानंतर…
आता गाडी सुटण्याच्या 8 तास आधी तयार होणार रेल्वेचा आरक्षण चार्ट
नवी दिल्ली : रेल्वेचा आरक्षण चार्ट आता गाडी सुटण्याच्या आठ तास आधी तयार होणार आहे. सध्या आरक्षण चार्ट गाडी सुटण्याच्या चार तास आधी तयार होतो….
राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेल्या नेत्याने हाती घेतले कमळ; उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला खिंडार
मुंबई: राज्यातील काँग्रेसचे दोन टर्मचे आमदार, माजी मंत्र्यांचे सुपुत्र आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय कुणाल पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला…
”विद्यार्थ्यांची डोकी उडतील, आम्ही शाळेत बॉम्ब ठेवलाय”; पुण्यातील औंधमध्ये खळबळ, पुढे काय नेमकं घडलं?
पुणे: शहरातील औंध येथील सिटी इंटरनॅशनल स्कूल या नामांकित शाळेच्या अधिकृत ईमेलवर ३० जून २०२५ रोजी सकाळी ११.५० वाजता एक धक्कादायक धमकीचा मेल प्राप्त झाला….
पुण्यात वडगाव बुद्रुकमधील श्री गजानन ज्वेलर्सवर दरोडा; पाच तोळे सोने लंपास, महिला जखमी
पुणे: वडगाव बुद्रुक परिसरात आज (दि. १) दुपारी श्री गजानन ज्वेलर्समध्ये दुपारी दीड वाजता दरोड्याची घटना घडली. तीन दरोडेखोरांनी दुकानात घुसून पाच तोळे सोने लंपास…


