महिना: एफ वाय
प्रोटीनच्या कमतरतेमुळे तुमचं शरीर कमकुवत झालंय? तर आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश, भरून निघेल मात्रा…
जर तुम्हाला तंदुरुस्त राहायचे असेल, मसल्स बनवायचे असतील तर तुमच्या आहारात प्रोटीन आवश्यक आहेत. प्रोटीन शरीराला केवळ ताकद देत नाहीत तर मसल्स तयार करण्यास आणि…
Qualcomm चा सर्वात शक्तिशाली प्रोसेसर झाला लाँच; आता अँड्रॉइड फोनची शक्ती वाढणार
नवी दिल्ली : क्वालकॉमने भारतात आपला सर्वात शक्तिशाली मोबाईल प्रोसेसर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ एलिट जेन ५ लाँच केला आहे. हा प्रोसेसर कॅमेरा फीचर्स, ऑन-डिव्हाईस एआय,…
ऑनलाईन पोर्टेबल एसींवर मिळतीये सर्वोत्तम डील; इन्स्टॉलेशन आणि डिसमॅन्टलिंगही होतंय जलद
नवी दिल्ली : सध्या ऑनलाईन खरेदी-विक्रीचा चांगला ट्रेंड सुरु आहे. त्यात अमेझॉन-फ्लिपकार्ट ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ही सेल सुरू आहे. या सेलमध्ये भरपूर ऑफर्स आणि डील उपलब्ध…
Shiv Sena : शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरेंचीही तोफ धडाडणार? मोठी अपडेट समोर
मुंबई : आगामी मुंबई महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (UBT) च्या दसरा मेळाव्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या…
Pratibha Patil : माजी राष्ट्रपती प्रतिभाताईंच्या कुटुंबाचा भाजप नेत्यावर गंभीर आरोप; ३३ एकर जमीनीवर मंत्र्याचा कब्जा
धुळे : महाराष्ट्राच्या राजकारणात जमिनीच्या वादाने नवे वळण मिळाले आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंह राणे पाटील यांच्या कुटुंबाने भाजप नेते व महाराष्ट्र सरकारमधील पाणीपुरवठा आणि…
Double Murder : बुलढाण्यात पोटच्या गोळ्याने केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; जमिनीच्या वादाने कुटुंबाचा बळी
चिखली (बुलढाणा) : महाराष्ट्रात जमिनीच्या लोभाने कुटुंबातील नातेसंबंध धुळीला मिळाल्याची आणखी एक धक्कादायक घटना घडली. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील किन्ही सवडत येथे शनिवारी (२७ सप्टेंबर)…
पुणे-सोलापूर महामार्गावर थरारक अपघात! डिव्हायडर ओलांडून टेम्पो दुसऱ्या वाहनाला धडकला; व्हिडिओ व्हायरल
पुणे : महाराष्ट्रातील प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवर अपघातांची मालिका सुरूच आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर दौंड तालुक्यातील वाखारी गावाजवळ शनिवारी (२७ सप्टेंबर) दुपारच्या सुमारास भयंकर अपघात घडला. पुण्याहून…
कर्जाच्या ओझ्याने दांपत्याचा अंत..! पत्नीने विहिरीत उडी घेतली, पतीने शेवटचा मेसेज पाठवून झाडाला लटकला; संभाजीनगरमधील हृदयद्रावक घटना
फुलंब्री (संभाजीनागर) : महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या पीक कर्जाच्या दबावातून सुटका न मिळाल्याने आळंद (ता. फुलंब्री) येथील अल्पभूधारक शेतकरी दांपत्याने हातचा नस धरला. शुक्रवारी (२७ सप्टेंबर)…
Ajit Pawar on Laxman Hake : अजित पवारांनी लक्ष्मण हाकेंचा खरपूस समाचार; म्हणाले, तसलं आमच्या मनात…
बारामती : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामती बँकेवर आणि पवार कुटुंबावर गंभीर आरोप करताना मराठा समाजाला अण्णासाहेब महामंडळातून मोठ्या प्रमाणात कर्ज मंजूर होत असल्याचा…
TVK Vijay Rally : विजयच्या रॅलीतील चेंगराचेंगरीने देश हादरला, ३८ जणांचा मृत्यू, ५० हून अधिक जखमी; नेमकं काय घडलं?
Tamil Nadu Stampede TVK Vijay Rally : तमिळनाडूतील करूर येथे अभिनेता-राजकारणी विजय थलापतीच्या (Thalapathy Vijay) तमिलगा वेत्री कळघम (TVK) पक्षाच्या रॅलीत शनिवारी (२७ सप्टेंबर) झालेल्या…


