Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

ऑनलाईन पोर्टेबल एसींवर मिळतीये सर्वोत्तम डील; इन्स्टॉलेशन आणि डिसमॅन्टलिंगही होतंय जलद

ऑनलाईन पोर्टेबल एसींवर मिळतीये सर्वोत्तम डील; इन्स्टॉलेशन आणि डिसमॅन्टलिंगही होतंय जलद

नवी दिल्ली : सध्या ऑनलाईन खरेदी-विक्रीचा चांगला ट्रेंड सुरु आहे. त्यात अमेझॉन-फ्लिपकार्ट ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ही सेल सुरू आहे. या सेलमध्ये भरपूर ऑफर्स आणि डील उपलब्ध आहेत. त्यात तुम्हाला खास एअर कंडिशनर (एसी) फायद्याचा ठरणार आहे. यात इन्स्टॉलेशन आणि डिसमॅन्टलिंगही जलद होतंय.

अमेझॉन-फ्लिपकार्ट सेल दरम्यान काही पोर्टेबल एसी उपलब्ध आहेत. नावाप्रमाणेच, ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवणे सोपे आहे. त्यांना चाके असतात, ज्यामुळे ते हलवणे सोपे होते. विंडो एसी किंवा स्प्लिट एसी बसवण्यासाठी भिंतीत कट करणे किंवा खिडकी काढून टाकावी लागते. त्यामुळे या दोन्ही प्रकारच्या एसीमध्ये पाडणे आणि नंतर बसवणे आवश्यक आहे. पोर्टेबल एसीच्या बाबतीत असे नाही. हा एसी कधीही, कुठंही नेता येऊ शकतो.

सध्या अमेझॉन इंडियावर या पोर्टेबल एसीची किंमत ३०४९० आहे. ते सोप्या हप्त्यांमध्ये देखील मिळू शकते. हा एक टनाचा एसी आहे. त्याची किंमत तुम्हाला विंडो एसीपेक्षा जास्त असू शकते. मात्र, तुम्हाला हा ऑनलाईन कमी किमतीत मिळू शकणार आहे.

काही क्षणांत रूम होईल थंड

क्रूझ १-टन पोर्टेबल एसी फक्त ८०-१०० स्क्वेअर फूट व्यापतो. जर तुमचे घर मोठे असेल तर तुम्ही ते दुसऱ्या खोलीत किंवा कोपऱ्यात हलवू शकता. याने संपूर्ण रूममध्ये थंड हवा येऊ शकेल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!