महिना: एफ वाय
सांगली हादरली! रेफ्रिजरेटर-सिलेंडर स्फोटात एकाच कुटुंबातील 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू
Vita Tragedy: सांगली जिल्ह्यातील विटा शहरात सोमवारी सकाळी झालेल्या भीषण स्फोटात जोशी कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. हा स्फोट रेफ्रिजरेटर आणि गॅस सिलेंडर फुटल्याने…
महायुती फिस्कटली! कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी एकत्र, हसन मुश्रीफ यांची घोषणा; निवडणुकांसाठी आघाडी
कोल्हापूर: राज्याच्या राजकारणात नेहमी राजकीय समीकरणे बदलत असतात. ते प्रत्येक निवडणूकीच्या तोंडावर पहायला मिळत. शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीने (NCP) भाजपसोबत जाण्यास नकार दिला. मात्र, अजित…
राष्ट्रवादीतून हकालपट्टी होताच शिवसेना ठाकरे गटाकडून रुपाली ठोंबरेंना ऑफर!
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नव्या प्रवक्त्यांच्या यादीतून रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांना वगळल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. अजित पवारांच्या गटाने त्यांच्यावर कारवाई…
मालीमध्ये 5 भारतीयांचे अपहरण; भारताचे संपूर्ण प्रकरणावर लक्ष, सुटकेसाठी प्रयत्न सुरू
नवी दिल्ली: पश्चिम आफ्रिकेतील माली या देशात पाच भारतीय नागरिकांच्या अपहरणाची पुष्टी झाल्यानंतर, भारत सरकार आणि भारतीय दूतावासाने त्यांची सुरक्षित सुटका करण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू…
“आपले जमीन घोटाळे निघाले तर कुठपर्यंत जातील याचा विचार करावा”; जयकुमार गोरेंचा रोहित पवारांना इशारा
पुणे: पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन अनियमितता प्रकरणी पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप होत आहे. जमीन घोटाळाप्रकरणी पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्यासह…
इंदापूर नगरपालिका निवडणुकीचे राजकीय गणित अजूनही गुंतागुंतीचे! पाटील विरुद्ध गारटकर संघर्ष पुन्हा रंगणार?
दीपक खिलारे इंदापूर: आगामी इंदापूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे अजूनही ठरताना दिसत नाहीत. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांत तणाव, तर दुसरीकडे काँग्रेस आणि भाजपमध्ये…
मोठी बातमी! मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार; विजय वडेट्टीवार याची घोषणा
BMC Election: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. सर्वच प्रमुख पक्षांनी प्रचार आणि उमेदवारांच्या तयारीस वेग दिला आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष…
आमदार संदीप क्षीरसागरांच्या लहान भावाचा भाजप प्रवेश निश्चित; बीडचे राजकीय समीकरणे बदलणार?
बीड : महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची तारीख जाहीर झाल्याने ९ वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून, कार्यकर्त्यांसाठी ही नव्या नेत्यांना…
लोणी काळभोरमध्ये कचऱ्याचा डोंगर! ठेकेदार-महापालिका अधिकाऱ्यांचे संगनमत उघड, नागरिकांचा संताप
Loni Kalbhor Garbage Scam: पुणे शहराच्या सीमेलगत असलेल्या लोणी काळभोर परिसरातील नागरिक आणि शेतकरी सध्या गंभीर पर्यावरणीय संकटाचा सामना करत आहेत. मागील सात ते आठ…
Rupali Patil Thombare : रुपाली पाटील-ठोंबरे, अमोल मिटकरींची उचलबांगडी; अजित पवारांचा मोठा निर्णय, नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर!
मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय पटावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक रचना मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे…


