महिना: एफ वाय
Municipal Elections: ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणाबाबत संजय राऊतांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, ‘आजच राज ठाकरेंची भेट घेणार’
Municipal Elections: राज्य निवडणूक आयोगाने मुंबईसह महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज…
Maharashtra Weather : महाराष्ट्रात थंडीची लाट कायम; उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात गारठा तीव्र, पुणे-मुंबईत स्थिर हवामान
Maharashtra Weather : राज्यात थंडीची लाट कायम असून, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात गारठा जाणवत आहे. उत्तरेकडील शीतलहरी काही प्रमाणात कमी झाल्याने तापमानात थोडी वाढ…
Plane Crash: इमर्जन्सी लँडिंगदरम्यान विमान कोसळलं; ७ जणांचा मृत्यू, आगीचा थरारक व्हिडीओ व्हायरल
मेक्सिको सिटी : मेक्सिकोच्या टोलुका आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ सोमवारी (१५ डिसेंबर) दुपारी प्रायव्हेट जेट कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली. अकापुल्को येथून टोलुकाला येणाऱ्या सेस्ना सायटेशन III या…
Sangli Politics : निवडणुकीचे बिगुल वाजताच अजित पवारांचा भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्यासह १५ जण राष्ट्रवादीच्या वाटेवर
सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला असून, भाजप, काँग्रेस…
Ranjitsinh Naik Nimbalkar : ‘डोक्यावर परिणाम झालाय’; महिलांच्या अन्यायावर बोलण्याचा अधिकार नाही, रणजीत निंबाळकरांचा रामराजेंवर जोरदार पलटवार
फलटण : सातारा जिल्ह्यातील फलटण नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात राजकीय वातावरण तापले आहे. माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील…
कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी..! माधुरी हत्तीण नांदणी मठात परतणार; वनतारा संवर्धन केंद्र बांधण्यास हिरवा कंदील
कोल्हापूर : नांदणी जैन मठातील माधुरी हत्तीण गुजरातमधील वनतारा केंद्रातून परतण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या उच्चाधिकार समिती समोर मुंबईत झालेल्या सुनावणीत माधुरीच्या…
Dharashiv News : ५०० रुपये आमिष दाखवून पोलवर चढवले; पवनचक्की कंपनी अन् शेतकऱ्याच्या वादात गरीब तरुणाचा विजेच्या धक्क्याने करुण मृत्यू
धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा (तुळ) येथे रिन्यू पवनचक्की कंपनी आणि शेतकऱ्यांमधील मोबदल्याच्या वादातून एका २५ वर्षीय गरीब मजुराचा विजेच्या तीव्र धक्क्याने तडफडून मृत्यू झाला….
Pimpri Chinchwad Election : पिंपरी-चिंचवडमध्ये चक्रं फिरली; भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? निवडणुकीची घोषणा होताच बैठक
पिंपरी-चिंचवड : महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याची घोषणा करताच, अजित…
Delhi Flights Issue: दिल्लीत तब्बल 61 विमान उड्डाणे रद्द, 400 हून अधिक उड्डाणे उशिरा; नेमकं कारण काय?
Delhi Flights Issue: देशाची राजधानी नवी दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) वर धुराचे दाट चादर पसरल्याने दृश्यमानता कमी असल्याने सोमवारी तब्बल 61 विमाने रद्द…
बोगस मतदार आढळल्यास ‘मनसे स्टाईल’ने दणका देणार; संदीप देशपांडेंचा इशारा
मुंबई : मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. आता ज्या ठिकाणी बोगस मतदार दिसेल त्याला आम्ही मनसे स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा…


