महिना: एफ वाय
Pandharpur Accident : पंढरपूरात थरकाप उडवणारा अपघात! चंद्रभागा नदीच्या पुलावरून ट्रॅक्टर-कंटेनर कोसळले; दोन ऊसतोड मजुरांचा मृत्यू
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील चंद्रभागा नदीवरील आहिल्या पुलावर रविवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. ऊसतोड मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर दोन ट्रॉल्यांसह पुलावरून थेट नदी पात्रात कोसळला….
Municipal Election : मतदानाआधीच भाजपला मोठा धक्का; बड्या नेत्याचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
जालना : जालना महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू असतानाच भाजपला जोरदार धक्का बसला आहे. मतदानाच्या अवघ्या तीन दिवस आधी भाजपचे माजी नगराध्यक्ष आणि प्रदेश…
Pune Fire News: पुण्यात देवेंद्र फडणवीसांच्या रोड शोदरम्यान आग, भोसरीत स्वागतादरम्यान मोठी दुर्घटना
Pune Fire News: राज्यात महापालिका निवडणुकांच्या प्रचाराने जोर धरला असून, प्रमुख नेत्यांच्या सभा आणि रोड शोमुळे राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधील…
Raj Thackeray and Uddhav Thackeray Sabha: देश विकायला काढला, मुंबई विकायला काढली; ठाकरे मुंबईत कडाडले
Raj Thackeray and Uddhav Thackeray Sabha: राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटानं युती केली आहे, तब्बल 20…
शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंची तोफ धडाडली! उद्यागपती अदाणींच्या वाढत्या साम्राज्यावरून राज ठाकरेंचे भाजपवर टीकास्त्र
BMC Election 2026 : राज्यात महापालिका निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार असल्याने प्रचार चांगलाच शिगेला पोहोचला आहे. मुंबई महापालिका…
Ajit Pawar: ‘निवडणुका आल्या की काहींचा कंठ फुटतो’; अजित पवारांचा पुण्यातून देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर
Ajit Pawar: मी इथे महापालिका लढवतोय, मी इथे झालेल्या चुका दाखवल्या म्हणजे युती धर्म पाळला नाही असे होते का? असा सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवार…
Satara News: पत्नीच्या डिलिव्हरीसाठी आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू, काही तासांची नवजात लेक अंत्यदर्शनाला, साताऱ्याच्या दरे येथील घटना
Satara News: भारतीय सैन्य दलातील जवान आपल्या प्राणाची बाजी लावत सीमेवर देशाचे संरक्षण करताना पहायला मिळतात. या जवानांमुळेच आपण मोकळा श्वास घेत आहोत. ऑपरेशन सिंदूरमध्ये…
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना डबल धक्का; गोरेगावचे निष्ठावंत दिलीप शिंदे यांनी सोडली साथ, महायुतीकडे जाण्याची शक्यता
Uddhav Thackeray: राज्यातील महानगरपालिका निवडणुका, विशेषतः मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीसाठी मतदान अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपले आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, सर्वच…
Vaishnavi Patil Car Accident: कोल्हापूर एसीबीच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू
Vaishnavi Patil Car Accident: कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरो (ACB) मध्ये कार्यरत असलेल्या उपअधीक्षक पोलीस (DYSP) वैष्णवी पाटील यांच्या कारचा कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्याजवळ भीषण अपघात झाला….
Rupali Patil Thombre: अजितदादांचा एकेरी उल्लेख; महेश लांडगेंवर रुपाली पाटील ठोंबरे भडकल्या, थेट शब्दांत ठणकावलं
Rupali Patil Thombre: पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध भाजप आमदार महेश लांडगे यांच्यात सुप्त संघर्ष पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अजित…


