महिना: एफ वाय
राज्यावर मोठं संकट..! ‘या’ 8 जिल्ह्यांना पावसाचा इशारा; विजांच्या कडकडाटासह जोरदार सरींची शक्यता
Maharashtra weather update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे बदल पाहायला मिळत असून, ऐन फेब्रुवारी महिन्यात पावसाने हजेरी लावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कधी…
Ladki Bahin Yojana : पुण्यात लाडकी बहीण योजनेचा १२०० पुरुषांनी घेतला लाभ
Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने योजनेतील लाभार्थ्यांची सखोल खातरजमा करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनाला पुरुष लाभार्थ्यांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले…
महाराष्ट्र हादरला..! सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी तीन मुलांचा अडथळा; जन्मदात्या बापाने चिमुकल्या लेकीला कॅनॉलमध्ये फेकलं
Nanded Crime : सरपंचपदाची निवडणूक लढवण्यासाठी तीन अपत्यांचा अडसर ठरू नये, यासाठी एका जन्मदात्या पित्याने आपल्या सात वर्षांच्या चिमुकल्या मुलीची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार…
मोठी बातमी! आठवड्यातील आजची कॅबिनेट बैठक रद्द; सुनेत्रा पवार ‘या’ तारखेला जाणार मंत्रालयात
मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल घडताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेससह संपूर्ण राजकीय वातावरणावर या घटनेचा परिणाम…
मोठी बातमी..! राज्यातील गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार; चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा
Farmers Loan Waiver : राज्यातील गरीब शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारकडून केली जाणार असून, शेतकरी कर्जमाफीचा दिलेला शब्द सरकार…
lonavala News: टायगर पॉईंटजवळ सॅक; दरीत आढळला मृतदेह, मुंबईतील महाविद्यालयीन तरुणीबाबत नेमकं काय घडलं?
Lonavala News: लोणावळा येथे सोलो ट्रेक करण्यासाठी आलेल्या विधी शाखेच्या (लाॅ) विद्यार्थिनीचा खोल दरीत मृतदेह आढळून आला. लोणावळा येथील टायगर पाॅईंटवर रविवारी (दि. १ फेब्रुवारी)…
एकनाथ शिंदेंकडून लाडक्या बहिणींना लॉटरी, आरक्षण नसतानाही तीन महत्त्वाच्या महापालिकेत महापौरपदाची संधी
मुंबई : महापालिका निवडणूक पार पडल्यानंतर आता महापौर (Mayor) निवडीची प्रक्रिया सर्व ठिकाणी सुरू असून ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या असलेल्या ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेमध्ये यंदा…
Mhada Mumbai Lottery: म्हाडाकडून मुंबईतील 102 घरांसाठी लॉटरी, 5 फेब्रुवारीपासून नोंदणी सुरु, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Mhada Mumbai Lottery: म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या अखत्यारीतील विविध वसाहतींमधील 120 सदनिका ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध करून…
‘अजितदादांकडून सहकार चळवळीला मोठी मदत’; हर्षवर्धन पाटील यांच्याकडून नीरा भीमा कारखान्यातील शोकसभेत भावना व्यक्त
इंदापूर : प्रतिनिधी राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेती व शेतकऱ्यांना मदत व्हावी व त्यातून शेतकऱ्यांची प्रगती व्हावी, अशी अजितदादांची भूमिका होती. त्याचबरोबर अजितदादांनी राज्य…
तंत्रज्ञान आणि शाश्वतता यांची सांगड काळाची गरज – हर्षवर्धन पाटील
इंदापूर: राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत शिक्षण पद्धतीत मूलभूत बदल सुचविण्यात आले असून विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोन हे या धोरणाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. सन २०४० पर्यंत सर्व…


