कॅटेगरी: आरोग्य
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणासाठी मॅग्नेशियम ठरते प्रभावी; अशाप्रकारे करा आहारात समावेश
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत आपल्या आरोग्याकडे विशेष असे लक्ष द्यायला अनेकांना जमत नाही. परिणामी, अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यात मधुमेह ही एक सामान्य समस्या बनली आहे….
तुमच्या त्वचेवर ‘ही’ लक्षणे दिसली तर काळजी घ्या ! करू नका त्याकडे दुर्लक्ष
फॅटी लिव्हर ही एक समस्या आहे जी आजकाल अनेकांना भेडसावते. प्रामुख्याने नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज हा जगभरातील सर्वात सामान्य क्रॉनिक लिव्हर डिसीज आहे. लोकांची बदलती…
राजमा-चावल आरोग्यासाठी ठरतो फायद्याचा; फायबर तर आहेच प्रोटीनचाही मोठा खजिना
आपल्या शरीरासाठी आवश्यक अनेक गोष्टी अन्नातून मिळतात. प्रत्येक पदार्थाचे एक विशिष्ट्य फायदे असतात. त्यात राजमा भात अर्थात राजमा चावल मोठ्या चवीने खाल्ला जातो. राजमा चावल…
Vitamin C मिळवण्यासाठी दररोज ‘इतक्या’ प्रमाणात खा किवी; रोगप्रतिकारक शक्ती होईल चांगली मजबूत
आपल्यापैकी अनेक लोक Vitamin C साठी संत्री, आवळा किंवा इतर हंगामी फळांचा विचार करतात. हे खाण्याला प्राधान्य देतात. पण, किवी खाण्याचे फायदे अनेकांना माहिती नसतील….
मधुमेहाच्या रुग्णांनो काळजी घ्या; तुमच्या शरीरात आढळणारी ‘ही’ गोष्ट ठरू शकते धोकादायक
आपण निरोगी राहावं असं सर्वांनाच वाटत असतं. त्यानुसार, अनेक प्रयत्नही केले जातात. तरीही काही आजार, समस्या उद्भवू शकतात. मानवी शरीरात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे प्रथिने…
तुमच्या मुलांच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश; उंची वाढीवर होईल चांगला परिणाम…
आपल्या लहान मुलांची काळजी कशी घ्यावी असा अनेकांना प्रश्न पडतो. त्यामुळे काहीना काहीतरी उपाय केले जातात. त्यात जर तुम्हाला तुमच्या मुलाला चांगली उंची हवी असेल, तर…
तुम्हाला सारखं अशक्तपणा जाणवतोय? तर आहारात दररोज करा ‘या’ फळांचा समावेश, होईल फायदा…
अनेकदा आपण आपल्या आरोग्याची काळजी घेत असतो. पण, काहीवेळा काहीना काहीतरी समस्याही उद्भवत असते. त्यात शरीरातील कमजोरी अर्थात अशक्तपणा सहसा वयानुसार येतो. मात्र, आजकाल ही…
डोकेदुखीमुळे त्रस्त आहात? तर लिंबू-पाण्यासह ‘हा’ उपाय एकदा करून पाहाच; होईल मोठा फायदा…
डोकेदुखी ही सर्वात सामान्य आरोग्य समस्या आहे. बहुतेक लोकांना डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागतो. डोकेदुखीची समस्या दूर करण्यासाठी अनेक पर्यायही अवलंबले जातात. पण, अनेकदा याचा…
आला पावसाळा, आपलं आरोग्य सांभाळा; ‘या’ गोष्टींकडे नक्की लक्ष द्या, उद्भवणार नाही समस्या
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळत जरी असला तरी या दिवसांत बऱ्याच गोष्टींची काळजी घेणे गरजेचे बनते. त्यात आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास…
डिमेंशिया आजाराविषयी हे मोठं अपडेट, ही लक्षणं सुरू होण्याआधीच दिसतात!
महाराष्ट्र जागरण डेस्क: स्मृतिभ्रंश हा मेंदूशी संबंधित एक गंभीर आजार आहे, ज्यामध्ये मेंदूच्या पेशी खराब होतात. स्मृतिभ्रंशामुळे माणसाची विचार करण्याची, समजून घेण्याची आणि बोलण्याची क्षमता…


