Today शुक्रवार, 30th ऑक्टोबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कॅटेगरी: ताज्या बातम्या

कॅटेगरी: ताज्या बातम्या

Pune News: सेल्फीचा मोह जीवावर बेतला! खंडाळ्यात 80 फूट खोल दरीत कोसळून 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Pune News: सेल्फीचा मोह जीवावर बेतला! खंडाळ्यात 80 फूट खोल दरीत कोसळून 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Pune News: पर्यटनस्थळी सेल्फी काढण्याच्या नादात सुरक्षा धाब्यावर बसवणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. खंडाळा येथील प्रसिद्ध ‘सनसेट पॉइंट’वर निसर्ग न्याहाळताना पाय घसरून दरीत पडल्याने…

Nashik Crime: ‘कुंडली’ पाहता पाहता दुकानदाराला लावला 63 लाखांचा चुना; शेअर मार्केटिंगच्या नावाखाली ज्योतिषाचा भयंकर कारनामा

Nashik Crime: ‘कुंडली’ पाहता पाहता दुकानदाराला लावला 63 लाखांचा चुना; शेअर मार्केटिंगच्या नावाखाली ज्योतिषाचा भयंकर कारनामा

Nashik Crime: कुंडलीतील ग्रहांची दिशा बदलण्याचे आमिष दाखवून आणि शेअर बाजारात भरघोस नफ्याचे आमिष दाखवून नाशिकमधील एका व्यावसायिकाला लाखो रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला…

Pune Crime: ड्रेनेज दुरुस्तीचा बहाणा अन् 7 कोटीला लावला चुना! सीरम इन्स्टिट्यूटच्या माजी संचालकाला सायबर टोळीने लुटले

Pune Crime: ड्रेनेज दुरुस्तीचा बहाणा अन् 7 कोटीला लावला चुना! सीरम इन्स्टिट्यूटच्या माजी संचालकाला सायबर टोळीने लुटले

Pune Crime: सायबर गुन्हेगारांनी आता फसवणुकीसाठी अजब शक्कल लढवली असून, पुण्यात एका सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्याला तब्बल 6,70,37,500 रुपयांना गंडा घातल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे….

Parbhani Mayor: परभणीत ठाकरेंची नवी राजकीय खेळी; मुस्लिम चेहऱ्याला महापौरपद देऊन ‘बाळासाहेबांच्या’ वारशाची पुनरावृत्ती

Parbhani Mayor: परभणीत ठाकरेंची नवी राजकीय खेळी; मुस्लिम चेहऱ्याला महापौरपद देऊन ‘बाळासाहेबांच्या’ वारशाची पुनरावृत्ती

Parbhani Mayor: राज्याच्या राजकारणात ‘मराठी कार्ड’ आणि प्रखर हिंदुत्वाचा अजेंडा राबवणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने परभणीत मात्र एक वेगळी आणि सर्वसमावेशक रणनीती आखली आहे….

RBI Guidelines : बँकांच्या मनमानी कारभारावर RBI चा लगाम; चुकीची योजना विकल्यास ग्राहकाचे पूर्ण पैसे परत करावे लागणार

RBI Guidelines : बँकांच्या मनमानी कारभारावर RBI चा लगाम; चुकीची योजना विकल्यास ग्राहकाचे पूर्ण पैसे परत करावे लागणार

RBI Guidelines : बँकांकडून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीला आणि जबरदस्तीने केल्या जाणाऱ्या उत्पादन विक्रीला (Misselling) आता पूर्णविराम मिळणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI)…

Delhi Terror Attack : लाल किल्ल्याजवळील बॉम्बस्फोट कोणी घडवून आणला? संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Delhi Terror Attack : लाल किल्ल्याजवळील बॉम्बस्फोट कोणी घडवून आणला? संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Delhi Terror Attack : दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या भीषण कार बॉम्बस्फोटाचे धागेदोरे थेट पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना ‘जैश-ए-मोहम्मद’शी (JeM) जुळले असल्याचे…

सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक; 1037 कोटींच्या विकास आराखड्यावर चर्चा

सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक; 1037 कोटींच्या विकास आराखड्यावर चर्चा

Pune News: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनानंतर, नवनियुक्त उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज आपल्या पदाचा प्रभावीपणे…

Sanjay Raut: ‘पहिले धोतर नीट नेसायला शिका, मग आम्हाला अक्कल शिकवा’; संजय राऊतांचा भगतसिंह कोश्यारींवर घणाघात

Sanjay Raut: ‘पहिले धोतर नीट नेसायला शिका, मग आम्हाला अक्कल शिकवा’; संजय राऊतांचा भगतसिंह कोश्यारींवर घणाघात

Sanjay Raut: मनसे प्रमुख राज ठाकरे आणि माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात सुरू असलेल्या शाब्दिक चकमकीत आता शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी उडी…

Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या; जळगावच्या सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या; जळगावच्या सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

Eknath Khadse: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधात जळगावच्या सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक तसेच गृहमंत्री यांच्याबद्दल अर्वाच्य भाषा…

Shivkumar Mali: काही गोष्टी सांगायच्या आहेत…; आदल्या रात्री पिंकी माळी काहीतरी सांगणार होती, वडिलांचा मोठा गौप्यस्फोट

Shivkumar Mali: काही गोष्टी सांगायच्या आहेत…; आदल्या रात्री पिंकी माळी काहीतरी सांगणार होती, वडिलांचा मोठा गौप्यस्फोट

Shivkumar Mali: अजित पवार यांचे बारामती विमानतळावर झालेल्या विमान अपघातात निधन झाले. या अपघातात अजित दादांसह विमानातील 5 लोकांचा मृत्यू झाला होता. यात फ्लाईट अटेंडंट…

error: Content is protected !!