कॅटेगरी: ताज्या बातम्या
Manache Shlok Movie: ‘मनाचे श्लोक’चित्रपटाचे शो बंद पाडणे पडले महागात; उज्वला गौड यांच्याविरोधात गुन्हा दाखल
पुणे : ‘मना’चे श्लोक’ चित्रपट नुकताच रिलीज झाला. चित्रपटाच्या नावावरून मोठा वादा निर्माण झाला आहे. सज्जनगड रामदास स्वामी संस्थान आणि समर्थ सेवा मंडळ यांच्या वतीनं…
IND vs AUS Women’s World Cup 2025: भारताचे ऑस्ट्रेलियाला 331 धावांचे आव्हान; भारताचा डाव 48.5 षटकांत संपला, सदरलँडच्या ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक पाच विकेट
ICC Women’s Cricket World Cup 2025, IND-W vs AUS-W LIVE Cricket Score: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक 2025 चा 13 वा सामना आज रविवारी,…
Anjali Damania News: अंजली दमानियांची आजित पवारांवर बोचरी टीका; म्हणाल्या, ‘राज्यावर 9 लाख कोटींच कर्ज अन् अर्थमंत्री मात्र दहावी पास…’
Pune News: महाराष्ट्र कर्जामध्ये बुडाला असून सव्वा नऊ लाख कोटींचं कर्ज आहे. मात्र उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांना याबाबत काहीच कळत नाही, अशी टीका…
Sangram Jagtap: संग्राम जगताप यांच्या हकालपट्टीची सुप्रिया सुळेंकडून मागणी; पडळकरांचा पाठिंबा म्हणाले,’कालही भैय्यांबरोबर, पुढेही त्यांच्यासोबतच’
Ahilyanagar Politics: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार संग्राम जगताप यांच्या हिंदुत्वादी भूमिका पक्षाला आता जड जाताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र…
Nashik BJP leader Threat: नाशिकमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला गोळ्या घालण्याची धमकी; फोनवर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ
Nashik News: नाशिक पोलिसांनी शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्याचा निर्धार केला असून शहरात धडक कारवाई सुरु आहे. स्वत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात हस्तक्षेप करत…
वाढदिवशी लॉजवर नेऊन प्रेयसीची चाकुने हत्या, पुण्यातील लव्हस्टोरीचा भयंकर शेवट; प्रियकराचे पोलिसांसमोर आत्मसर्पण
पिंपरी चिंचवड: पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. इथं एका तरुणाने आपल्याच प्रेयसीची निर्घृण हत्या केली आहे. हत्येची ही घटना वाकड…
Nashik Crime : भाजपच्या सुनील बागुलांच्या पुतण्याला अखेर अटक, ‘या’ प्रकरणात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई
नाशिक : नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखालील नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गंगापूर तालुक्यातील विसे मळा परिसरात…
Beed Crime : बीडच्या कारागृहात धर्मांतरासाठी मारहाण; जामिनावर बाहेर आलेल्या कैद्याचा कारागृह अधीक्षकांवर गंभीर आरोप
बीड : बीड जिल्हा कारागृहातील अधीक्षक पेट्रस जोसेफ गायकवाड यांच्यावर धर्मांतराच्या गंभीर आरोपांना नवे वळण मिळाले आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी कारागृहात…
पोहण्याचा मोह नडला; खदानीत बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू, आईचा फोडला हंबरडा
गंगापूर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लासुरगाव येथे शनिवारी (११ ऑक्टोबर) दुपारी पोहण्यासाठी बंद पडलेल्या खदानीत उतरलेल्या दोन शाळकरी मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला….
पुण्यात शरद पवार, अजित पवार पुन्हा एकत्र; ‘या’ विषयावर होणार चर्चा
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुन्हा एका व्यासपीठावर दिसणार आहेत. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये…


