कॅटेगरी: ताज्या बातम्या
Thane Accident: ठाण्यात ऑटो-रिक्षा पाण्याच्या टँकरला धडकली; 1 ठार, 2 गंभीर जखमी
ठाणे: नितीन कंपनी-कॅडबरी जंक्शन रस्त्यावर ऑटो-रिक्षा एका थांबलेल्या पाण्याच्या टँकरला धडकली. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले असून सध्या…
वडाळ्यात मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड! अग्निशमन दलाने 17 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढलं
मुंबई: सोमवारी सकाळी वडाळा परिसरात मुंबई मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळ आणि घबराट पसरली. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे ट्रेन अचानक थांबली. सुरक्षेच्या दृष्टीने…
PMRDA News : पीएमआरडीएमध्ये बारामतीचा समावेश? हालचालींना वेग, फडणवीस अंतिम निर्णय घेणार
PMRDA News : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) च्या हद्दीत आता बारामती तालुक्याचा समावेश होण्याची शक्यता निर्माण झाली असून, याबाबत शासन आणि प्रशासकीय पातळीवर…
Gold Price Today: सोन्याच्या दरात घसरण, चांदीत किरकोळ वाढ; जाणून घ्या आजचे ताजे दर
Gold Price Today: मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोमवारी सोन्याच्या वायद्यांमध्ये किरकोळ घसरण झाली, तर चांदी थोड्या वाढीसह बंद झाली. जागतिक बाजारातील कमकुवत कल आणि…
Rohit Pawar : माजलंय सरकार… माज उतरवण्याची वेळ आलीये; रोहित पवारांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
Rohit Pawar On Corrupt Ministers : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) ने आज (१५ सप्टेंबर) नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी भव्य मोर्चा काढला असून, या पार्श्वभूमीवर…
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी घेतली शपथ; जाणून घ्या त्यांच्याबद्दल…
मुंबई : गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज (१५ सप्टेंबर ) महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली आहे. पूर्वीचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भारताचे उपराष्ट्रपती…
Mumbai-Pune School Holiday: पावसामुळे आज मुंबई आणि पुण्यातील शाळा बंद राहतील का? जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट
Mumbai-Pune School Holiday: गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे. मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईत…
माळशेज घाटात फिरायला गेला अन् दगड डोक्यात पडला; पुण्यातील तरुणाचा जागीच मृत्यू
Murbad Tourist died : मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटात एक हृदयद्रावक घटना घडली असून, पुण्यातील २३ वर्षीय तरूण हेमंत कुमार सिंग यांचा डोक्यावर मोठा दगड पडून…
Sharad Pawar : मनोज जरांगे आंदोलनाशी आमचा कवडीचा संबंध नाही, शरद पवारांची स्पष्ट भूमिका
Sharad Pawar On Manoj Jarange : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) च्या नाशिकमधील एकदिवसीय शिबिराने (१४ सप्टेंबर) आरक्षण आणि सामाजिक ऐक्याच्या मुद्द्यावर नव्या चर्चांना…
हृदयद्रावक..! कर्जाच्या ओझ्याने त्रस्त वृद्ध शेतकरी दांपत्याचं टोकाचं पाऊल; पतीचा मृत्यू, पत्नी मृत्यूशी झुंज
नागपूर : जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात एका वृद्ध शेतकरी दांपत्याने कर्जाच्या विळख्यातून सुटका मिळवण्यासाठी टोकाचं पाऊल उचलल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेत पती नामदेव…


