कॅटेगरी: ताज्या बातम्या
सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या काय आहे आजचा दर
नवी दिल्ली: सलग तिसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले आहे. गुरुवार, 17 जुलै 2025 रोजी सोन्याच्या दरात 100 रुपयांची घसरण झाली. देशातील सर्वात मोठ्या सराफा बाजारात…
ब्रेकफास्टमध्ये ‘या’ 5 गोष्टी खाल्ल्यास बिघडणार तुमचं आरोग्य! पोटही देईल उत्तर
महाराष्ट्र जागरण डेस्क : रोज सकाळी घेतलेला नाश्ता केवळ पोट भरण्यासाठी नसतो, तर तो दिवसभराच्या आरोग्यासाठी आणि ऊर्जेसाठी जबाबदार असतो. पण अनेकजण नकळत नाश्त्यात अशा…
आता मेसेज येताच कळणार तो स्पॅम आहे की कामाचा ? केंद्र सरकारने उचलले हे मोठं पाऊल
नवी दिल्ली: दिवसभरात तुम्हाला असे अनेक मेसेज मिळतील, ज्यांचा तुमच्याशी काहीही संबंध नाही. असे अनेक मेसेज असतात, ज्यामध्ये क्लिक करताच हॅक होऊ शकते अशा लिंक्सही…
‘या’ राशींना आजचा दिवस आहे फलदायी; जाणून घ्या आजचे राशिभविष्य
मेष: अनावश्यक चिंता करण्याचे टाळावे. दैनंदिन कामास तुमच्याकडून दिरंगाई होणार आहे. काहींचा करमणुकीकडे कल राहील. अस्वस्थता जाणवेल. खर्च वाढणार आहेत. वृषभ : अनेकांशी सुसंवाद साधाल….
चिखली, तळवडेमध्येही १२ अनधिकृत बांधकामांवर कारवाई
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने चिखली, तळवडे आणि रुपीनगर येथील परवानगी न घेता अनधिकृत पद्धतीने उभारण्यात आलेल्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली….
ज्येष्ठ पत्रकार अमित गोळवलकर यांचे निधन
पुणे : पुणे श्रमिक पत्रकार संघाचे माजी सरचिटणीस तसेच ज्येष्ठ पत्रकार अमित गोळवलकर (वय ५७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा असा परिवार…
कोकणसह राज्यात आज काही जिल्ह्यांत हलका पाऊस
रत्नागिरी: कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवसांत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. गुरुवारी नांदेड, लातूर, धाराशिव यांसह अकोला, अमरावती,…
आता महाराष्ट्रात सर्वांत स्वस्त वीज मिळणार
मुंबई : महाराष्ट्रातील औद्योगिक वीजदर लवकरच देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी असतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली. सध्या महाराष्ट्रात…
श्री विठ्ठल-रुक्मिणी चरणी 10 कोटी 84लाखांचे दान; मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराजांची माहिती
पंढरपूर : आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी १० कोटी ८४ लाख रुपयांचे दान केले. सोन्या चांदीचे दागिने, मंदिर समितीला लाडू प्रसाद,…
पुण्याहून आता ४ वंदे भारत; शेगावच्या भाविकांना लाभ
छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगर येथून शेगावला जाणाऱ्या भाविक यात्रेकरूंना आता वंदे भारत रेल्वेची सुविधा उपलब्ध झाली आहे. ही रेल्वे पुणे येथून निघणार असून या रेल्वेला…


