कॅटेगरी: ताज्या बातम्या
उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या अपात्रतेवर लवकरच निर्णय; विधानसभा सभापती राम शिंदे यांची ग्वाही
मुंबई : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अपात्रतेवरील सद्यस्थितीचा अहवाल आणि त्यावरील निर्णय लवकरच दिला जाईल, अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी परिषदेत…
आजचा दिवस कसा आहे तुमच्यासाठी; जाणून घ्या आजचे राशिभविष्य सविस्तर
मेष : मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. आरोग्य उत्तम राहील. मानसिक चिंता कमी होतील. गेले दोन दिवस रखडलेली कामे मार्गी लावू शकणार आहात. प्रवासास अनुकूलता लाभेल….
महाराष्ट्रातील सहा औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई: बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभाग, बंदरे विभाग आणि अटल सॉल्युशेन यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला. नेदरलँड्स, डेन्मार्क आणि पोलंडमधील विदेशी…
विरोधी पक्षनेते पदासाठी उद्धव ठाकरे आक्रमक; सभागृहात आवाज उठवण्याचे आमदारांना आदेश
मुंबई: गेल्या चार महिन्यांपासून विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा प्रकर्षाने विधानसभेत मांडा. जेणेकरून तो विषय पटलावर येईल आणि सरकारला उत्तर देणे भाग पडेल, या अनुषंगाने चर्चा…
प्रकाश जगताप, रोहिदास उंद्रे, राजाराम कांचन आणि रामकृष्ण सातव सभापतिपदाच्या शर्यतीत; पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक
पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदाचा दिलीप काळभोर यांनी राजीनामा दिल्यानंतर कोणाची वर्णी लागणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. इच्छुकांमध्ये माजी सभापती…
अमर परिणय फुकेंविरोधात भावजयीचे थेट बंड ! फडणवीस भेटत नाहीत, फुकेंना कशासाठी वाचवताय म्हणत केले आंदोलन
मुंबई: भाजपचे आमदार व माजी राज्यमंत्री परिणय फुके यांच्याविरोधात त्यांच्या भावजय प्रिया फुके यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. सकाळी आपल्या दोन मुलांसह विधानभवनाबाहेर…
‘या’ राशींना आजचा दिवस अनुकूल; मेष ,वृषभ राशीवाल्यांना सतावू शकते चिंता
मेष: मनोबल कमी राहील, आज महत्त्वाची कामे नकोत. काहींना विनाकारण एखादी चिंता सतावणार आहे. प्रवासात व वाहने चालविताना काळजी घ्यावी. वादविवादात सहभाग टाळावा, अकारण एखादा…
रिअल इस्टेटमध्ये देशांतर्गत 1.4 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचा ओघ
नवी दिल्ली: विद्यमान आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत देशातील रिअल इस्टेट बाजारपेठेत देशांतर्गत भांडवलाचा ओघ ५३ टक्क्यांनी वाढून १.४ अब्ज डॉलर्सवर गेला असून एकूण गुंतवणुकीच्या तुलनेत…
बालेवाडीत परदेशी चलन व्यवहार करणाऱ्या व्यावसायिकाच्या कार्यालयात चोरी; १९ लाखांचे परदेशी चलन लंपास
पुणे : परदेशी चलन व्यवहार करणाऱ्या व्यावसायिकाच्या कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी १९ लाख ५३ हजारांचे परदेशी चलन लांबविल्याची घटना बालेवाडी भागात घडली. चोरट्यांनी लांबविलेल्या चलनात…
धमकी देऊन लावले लग्न; अल्पवयीन पत्नीचा हुंड्यासाठी छळ
बार्शी : शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीच्या आईला धमकी देत, तुझ्या मुलीसोबत लग्न करायचे आहे, नाही केल्यास तिला पळवून नेईन, असे म्हणत लग्न लावल्यानंतर संबंधित…


