कॅटेगरी: ताज्या बातम्या
राज्यात चार नवीन कर्करोग रुग्णालयांची निर्मिती; कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी राज्यात विशेष मोहीम राबविणार
मुंबई: राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून चार नवीन कर्करोग रुग्णालय निर्माण करण्यात येणार आहे. ही रुग्णालये पुणे, मुंबई, नागपूर व नाशिक येथे असतील. रुग्णालय निर्मितीसाठी…
दावोस येथील उद्योगांच्या सामंजस्य करारांची अंमलबजावणी करण्यात राज्य प्रथम: उद्योगमंत्री उदय सामंत
मुंबई: दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत झालेल्या करारांची अंमलबजावणी करण्यामध्ये देशात महाराष्ट्र पहिले राज्य आहे. यावर्षी दावोस येथे १५ लाख ७४ हजार कोटी गुंतवणुकीचे सामंजस्य…
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पटसंख्येनुसार शिक्षक मिळणार
मुंबई: राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार शिक्षक उपलब्ध करून देण्यात येतील, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अर्धा तास चर्चेच्या उत्तरादरम्यान सांगितले. याबाबत…
‘केसरी’चे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक यांचे निधन
पुणे : ‘केसरी’चे विश्वस्त संपादक आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू तसेच लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे अल्पशा आजाराने बुधवारी (दि.१६) पहाटे…
जून तिमाहीत घरांची विक्री मंदावली; घर परवडण्याबाबतच्या चिंता कायम: प्रॉपटायगर डॉटकॉम
मुंबई: डिजिटल रिअल इस्टेट ट्रान्सॅक्शन अँड अॅडव्हायझरी प्लॅटफॉर्म प्रॉपटायगर डॉटकॉम च्या अलीकडच्या अहवालानुसार, एप्रिल ते जून या तिमाहीत घरांच्या किमतींबाबत चिंता करणाऱ्या खरेदीदारांनी थोडे थांबून…
‘या’ राशींच्या लोकांना आर्थिक कामात लाभणार सुयश; जाणून घ्या आजचे राशिभविष्य
मेष: विविध लाभ होणार आहेत. आर्थिक कामात सुयश लाभेल. चिकाटी वाढणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. अनपेक्षित धनलाभ संभवतो. तुमचा प्रभाव वाढणार आहे. वृषभ : तुम्ही…
स्थानिक निवडणुकांसाठी 1 जुलैपर्यंतची मतदार यादी
मुंबई : मतदार संख्या, मतदार केंद्र, उपलब्ध इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि उपलब्ध मनुष्यबळाचा विचार करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका घेण्यासंदर्भात नियोजन सुरू असून त्यासाठी…
कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडातील कॅफेवर गोळीबार
टोरंटो: कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडातील कॅफेवर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून, हल्लेखोर कारमध्ये बसून नऊ गोळ्या झाडताना दिसतो. हल्ल्यावेळी परिसरात…
राज्यातील 6 कॅण्टोन्मेंट बोर्डाचे विलीनीकरण! पुणे, खडकी, औरंगाबाद, देवळाली, अहमदनगर, कामठीचा समावेश
पुणे: पुणे, खडकी कटक मंडळाचे (कॅण्टोन्मेंट बोर्ड) पुणे महापालिकेमध्ये, औरंगाबाद कटक मंडळाचे छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये, देवळाली व अहमदनगर कटक मंडळ स्वतंत्र नगरपालिका, तर कामठी कटक…
पती-पत्नीच्या भांडणात त्रिशूळ डोक्यात मारून बालकाचा खून
केडगाव : केडगाव (ता. दौंड) येथील आंबेगाव पुनर्वसन येथे एका ११ महिन्याच्या बालकाचा त्रिशूळ डोक्यात मारून खून झाल्याची भयानक घटना गुरुवारी (दि. १०) सकाळी घडली….


