Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

आजचा दिवस कसा आहे तुमच्यासाठी; जाणून घ्या आजचे राशिभविष्य सविस्तर

आजचा दिवस कसा आहे तुमच्यासाठी; जाणून घ्या आजचे राशिभविष्य सविस्तर

मेष : मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. आरोग्य उत्तम राहील. मानसिक चिंता कमी होतील. गेले दोन दिवस रखडलेली कामे मार्गी लावू शकणार आहात. प्रवासास अनुकूलता लाभेल.

वृषभ : जिद्दीने कार्यरत रहावे लागणार आहे. वाहने सावकाश चालवावीत. एखादी मनाविरुद्ध घटना संभवते. महत्त्वाची कामे आज नकोत. प्रवासामध्ये अडचणी जाणवण्याची शक्यता आहे.

मिथुन : चिकाटीने कार्यरत राहून अनेक कामे यशस्वी कराल. आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. उत्साही राहणार आहात.

कर्क : प्रवासात काळजी हवी. वाहने सावकाश चालवावीत. एखादी मनस्तापदायक घटना संभवते. खर्च वाढणार आहेत. दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. मनोबल कमी राहील.

सिंह : महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. व्यवसायामध्ये तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. आर्थिक कामे मार्गी लावू शकाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. चिकाटी वाढेल. विविध लाभ होतील.

कन्या : आजचा दिवस तुम्हाला विशेष अनुकूल आहे. मनोबल उत्तम राहणार आहे. चिकाटी वाढणार आहे. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाच्या कामात अनुकूलता लाभणार आहे.

तुळ : प्रवासाचे योग येतील. जिद्दीने कार्यरत राहून मनोबल वाढेल. आत्मविश्वासपूर्वक निर्णय घ्याल. अपेक्षित सुसंधी लाभणार आहे. नातेवाईकांच्या अपेक्षित गाठीभेटी पडतील.

वृश्चिक : आर्थिक लाभ होणार आहेत. कुटुंबात सुसंवाद राहील. स्वास्थ्य लाभणार आहे. काहींना गुप्त वार्ता समजतील. प्रवास सुखकर होतील, काहींना अचानक धनलाभ संभवतो.

धनु: आरोग्य उत्तम राहणार आहे. मानसिक अस्वस्थता संपेल. महत्त्वाची तसेच दैनंदिन कामे पूर्ण होणार आहेत. तुमचे मन आशावादी राहील. सकारात्मकपणे विचार कराल.

मकर: काहींना नैराश्य जाणवण्याची शक्यता आहे. कामे नकोशी होतील. आजचा दिवस कंटाळवाणा जाण्याची शक्यता आहे. मनोबल कमी असणार आहे. प्रकृतीच्या तक्रारी राहतील.

कुंभ : मनोबल वाढेल. विविध लाभ होतील. वरिष्ठांचे तसेच नोकरीतील सहर्कायांचे सहकार्य लाभेल. चिकाटी वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल.

मीन : सर्वत्र तुमचा दबदबा राहील. सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मान लाभेल. उत्साहाने कार्यरत राहून दैनंदिन कामे यशस्वी कराल, प्रवास होणार आहेत. चिकाटीने कार्यरत राहून सुयश मिळवाल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!