कॅटेगरी: ताज्या बातम्या
Chandrashekhar Bawankule: ‘काँग्रेसला तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही…’; बारामती पोटनिवडणुकीवरून चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा
Chandrashekhar Bawankule : “बारामतीची निवडणूक बिनविरोध करून काँग्रेसने राजकीय सुसंस्कृतपणा दाखवावा, अन्यथा त्यांचा असा भीषण पराभव करू की त्यांना पुन्हा तोंड दाखवायला जागा उरणार नाही,”…
Ashok Kharat: अशोक खरातविरोधात ईडीकडून मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल; भोंदूबाबाचा पाय आणखी खोलात
Ashok Kharat Case : स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणवून घेणाऱ्या आणि शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या अशोक खरातच्या (Ashok Kharat) अडचणीत आता मोठी वाढ…
Mahad Crime: महाड हादरले! दहावीच्या विद्यार्थ्यावर खाजगी क्लासच्या शिक्षकाचा लैंगिक अत्याचार; ‘पॉक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल
Crime News : विद्येचे मंदिर मानल्या जाणाऱ्या शैक्षणिक क्षेत्राला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना महाडमध्ये उघडकीस आली आहे. एका नामांकित खाजगी शिकवणी वर्गाच्या (क्लास) शिक्षकाने…
Chhatrapati Sambhajinagar Crime: छ. संभाजीनगरमध्ये बेकायदेशीर गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश, जिल्हा परिषद शाळेसमोरच सुरु होता काळाबाजार
Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरालगतच्या सातारा परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना उघडकीस आली आहे. जिल्हा परिषद शाळेच्या (Zilla Parishad School) अगदी…
Karuna Munde: ‘बिनविरोध’ची स्वप्ने चक्काचूर! करुणा मुंडेंचा अपक्ष अर्ज; बारामतीचे राजकीय समीकरण बदलणार?
Karuna Munde: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचे रणमैदान आता अधिकच रंगतदार झाले आहे. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्याविरोधात करुणा शर्मा-मुंडे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला…
Baramati Byelection: काँग्रेसला महाराष्ट्रात काय त्रास होईल, हे त्यांना दिसेल; बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा थेट इशारा
Baramati Byelection: राज्यातील दोन मतदारसंघात विधानसभेसाठी पोटनिवडणूक होत असून बारामती विधानसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न करण्यात आले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त…
Sunetra Pawar Speech: ‘मी साहेबांची सून आणि दादांची पत्नी, बारामतीची प्रतिष्ठा…’; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावूक
Sunetra Pawar Speech: “अजितदादा आज आपल्यात नाहीत, यावर माझा आजही विश्वास बसत नाही. मात्र, ४ वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची सून आणि ६ वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या…
Pune Crime: चारित्र्याचा संशय ठरला जीवघेणा! पुण्यातील तरुणाने पत्नीची हत्या करून रचला अपघाताचा बनाव
Pune Crime: पुण्यात एका विवाहितेच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले असून, हा अपघात नसून थंड डोक्याने केलेला खून असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ‘पत्नी…
Gautami Patil: ‘पुन्हा असा प्रकार घडू नये म्हणून…’; खरात प्रकरणावर गौतमी पाटीलची संतप्त प्रतिक्रिया
Gautami Patil: नाशिकचा स्वयंघोषित बाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचा पाढा आता अधिकच मोठा होत चालला आहे. महिलांचे लैंगिक शोषण आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली निष्पाप लोकांची…
Bhigwan Crime: भिगवण हादरले! डोळ्यात मिरचीपूड फेकून मुलीचं अपहरण; लैंगिक अत्याचार करून जबरदस्तीने खाऊ घातलं गोमांस
Bhigwan Crime: पुणे जिल्ह्यातील भिगवण (ता. इंदापूर) येथे माणुसकीला काळिमा फासणारी आणि सामाजिक शांतता धोक्यात आणणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. लग्नाची खरेदी…


