कॅटेगरी: मराठवाडा
Beed News : अजित पवारांच्या ताफ्यासमोर दोन तरुणांचा आत्मदहनाचा प्रयत्न; बीडमध्ये खळबळ
बीड : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यादरम्यान बीड शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. अजित पवारांच्या ताफ्यासमोर दोन तरुणांनी अचानक आत्मदहनाचा प्रयत्न…
जालन्यात दोन गटांत राडा, अर्जुन खोतकरांनी एकाला मारली चापट; व्हिडिओ व्हायरल
जालना : जालन्यात दोन गटांमध्ये भडकलेल्या हाणामारीला मध्यस्थी करताना शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी एका व्यक्तीला कानाखाली चापट मारली. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनीही त्या व्यक्तीला चोप…
‘हक्कासाठी लढा, पण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका…’; पंकजा मुंडे यांचे तरुणांना आवाहन
मुंबई: लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्याच्या वांगदरी गावातील भरत कराड यांच्या आत्महत्येने राज्यातील राजकीय व सामाजिक वातावरण ढवळून निघालं आहे. वृत्तानुसार, भरत यानी ही आत्महत्या ओबीसी…
राज ठाकरेंना धक्का..! मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा राजीनामा, नाराजी कशी वाढली?
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगरातील दिग्गज नेते आणि पक्षाचे प्रवक्ते प्रकाश महाजन…
गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, पूजा गायकवाडचा ‘पिंजरा’ उघड; साक्षीदार म्हणूनच बर्गे कसा अडकला?
सोलापूर/बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे (वय ३४) यांच्या आत्महत्येप्रकरणी रोज नवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. ९ सप्टेंबर २०२५…
‘मी अशिक्षित असूनही तुम्हाला रडकुंडीला आणलं…’; भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगे यांचे प्रत्युत्तर
जालना: मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या ‘अशिक्षित’ टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी शुक्रवारी अंकुशनगर येथील निवासस्थानी माध्यमांशी बोलताना म्हटले,…
Accident News : वेरूळ घाटात भीषण अपघात, ट्रक-टँकरच्या धडकेत सासू-जावयाचा दुर्दैवी मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : वेरूळ घाटात काल 11 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे. आयशर ट्रक आणि 16 टायर…
बीडमध्ये दुर्दैवी घटना! 7 महिन्यांच्या चिमुकलीच्या घशात चॉकलेट अडकल्याने मृत्यू
बीड: बीड जिल्ह्यातून ह्रदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. काटवटवाडी गावात केवळ सात महिन्यांच्या आरोही आनंद खोड या चिमुरडीच्या घशात चॉकलेट अडकून तिचा दुर्दैवी…
Beed Accident : बीडमध्ये हृदयद्रावक अपघात; माजी सरपंच आणि नातीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी
बीड : बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील पांगरी-नाथरा मार्गावर मंगळवारी (10 सप्टेंबर) सायंकाळी झालेल्या भीषण अपघाताने जळगाव तांडा परिसरात शोककळा पसरली आहे. या अपघातात जळगाव तांडा…
पुण्याच्या वैष्णवी हगवणे प्रकरणाची बीडमध्ये पुनरावृत्ती; हुंड्याच्या छळाने २२ वर्षीय तरुणीची आत्महत्या
बीड: पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाने हादरलेल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा हुंड्याच्या छळाची भयावह घटना घडली आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील राजुरी मळा येथे २२ वर्षीय नवविवाहिते…


