कॅटेगरी: महाराष्ट्र
Gold and Silver : सोनं-चांदीचे भाव आणखी कोसळणार? केंद्र सरकारच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा?
Gold and Silver : सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने सोने आणि चांदीच्या आयात किंमतीत कपात करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला असून, त्यामुळे येत्या काळात सोने-चांदीचे…
Balloon Blast: बर्थडेसाठी गॅस फुगे लिफ्टमधून नेत असताना मोठा स्फोट; काळडाचा ठोका चुकवणारा Video समोर
Balloon Blast: मुंबईच्या गोरेगाव येथे एका रहिवासी इमारतीच्या लिफ्टमध्ये भयंकर घटना घडली. बर्थ डे पार्टीसाठी वापरण्यात येणारे गॅस फुगे एक फुगे विक्रेता लिफ्टमधून घेऊन जात…
Akola Crime: अकोल्यात महापालिकेची धडक कारवाई; विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या आरोपींच्या दुकानांवर चालवला बुलडोझर
Akola Crime: शहरात घडलेल्या बलात्काराच्या गंभीर प्रकरणानंतर प्रशासन आक्रमक भूमिकेत उतरल्याचं दिसून आलं. सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींच्या दुकानावर अकोला महानगरपालिकेच्या…
Bharat Gogawale: ‘अनावधानाने नाव येतंच कसं?’ प्रफुल पटेलांच्या मुद्द्यावरून भरत गोगावलेंचा तटकरेंना सवाल
Bharat Gogawale: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रिक्त झालेल्या ‘राष्ट्रीय अध्यक्ष’ पदावरून महायुतीमध्ये जुंपली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी प्रफुल पटेल…
Pune Mumbai ST Bus: एक टँकर उलटला अन् पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सर्व बसेस बंद; ट्रॅफिक जॅम झाल्याने मोठा निर्णय
Pune Mumbai ST Bus: पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या बस रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे…
Ajit Pawar Plane Crash : ‘विमानातून बाहेर पडण्याची कुणीतरी धडपड करत होतं…’; ‘या’ नेत्याचा मोठा दावा
Ajit Pawar Plane Crash : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता नवनवीन खुलासे समोर येत असून या प्रकरणाला वेगळे वळण मिळताना दिसत…
पुण्यात धक्कादायक अपघात; भाजपच्या राष्ट्रीय नेत्याच्या आईला कारने उडवलं; फडणवीसांनी घेतली दखल
Pune News : पुण्यात भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईचा गंभीर अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. सीएनजी पेट्रोल पंपावर भरधाव कारने धडक दिल्याने…
राज्यात मोठी खळबळ..! 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना अटक, नेमकं प्रकरण काय?
Jalna News : जालना जिल्हा एका मोठ्या आर्थिक घोटाळ्यामुळे हादरला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मंजूर केलेल्या अनुदानातून तब्बल 25 कोटींचा अपहार केल्याप्रकरणी 31 आरोपींना…
Pune Crime: मैत्रिणीला कॉल करण्यावरून दोन मित्रांमध्ये वाद, पाठलाग करत कोयत्याने सपासप वार; पुण्यातील घटना
Pune Crime: पुणे शहरात एक खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. दोन जिवलग मित्रांमध्ये जुन्या मैत्रिणीला कॉल करण्यावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला…
New Traffic Rules : वाहनचालकांनो, आता ‘या’ 5 चुका केल्यास लायसन्स रद्द होणार; केंद्राचा नवा नियम लागू
New Traffic Rules : रस्त्यांवरील वाढते अपघात आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येला आवर घालण्यासाठी केंद्र सरकारने कडक पावले उचलली आहेत. ‘केंद्रीय मोटार वाहन कायदा १९८९’ मध्ये…


