कॅटेगरी: महाराष्ट्र
अमरावती जिल्ह्यातील 55 प्रकल्पांत 44.26 टक्के जलसाठा
अमरावती : जिल्ह्यातील अप्परवर्धा या सर्वात मोठ्या प्रकल्पासह ५५ सिंचन प्रकल्पांत ४४.२६ टक्के जलसाठा संचयित आहे. अप्परवर्धा धरण ४८.६२ टक्के भरले असून जुलैच्या पहिल्या आठवड्यात…
महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर विभागाची कारवाई ; 9.19 कोटींच्या बनावट इनपूट टॅक्स क्रेडिट प्रकरणी दोन आरोपींना अटक
मुंबई: राज्य शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागामार्फत बोगस बिलिंग प्रकरणी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मे. अॅक्युरेट एंटरप्रायजेस या भागीदारी व्यवसायाविरुद्ध तपासात्मक कारवाई करण्यात आली….
दिंडोरीत शिवसेना शिंदे गटाच्या बैठकीत धुसफूस; वरिष्ठ स्तरावर एकजूट नसल्याचा स्थानिक कार्यकर्त्यांचा आरोप
दिंडोरी: तालुका शिवसेना शिंदे गटाची बैठक माजी आमदार धनराज महाले यांच्या उपस्थितीत येथील शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या…
धक्कादायक! भोकरदनमध्ये आदिवासी वसतिगृहात पहिलीच्या विद्यार्थ्याचा खून
भोकरदन: गणपती इंग्रजी माध्यम शाळेतील निवासी आदिवासी वसतिगृहातील सात वर्षीय विद्यार्थ्याचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. बालवीर अजय पवार (७) असे मयत विद्यार्थ्याचे नाव…
कळंबच्या किनारी वाहून आला अज्ञात कंटेनर; ग्रामस्थ भयभीत
वसई : अज्ञात कंटेनर कळंबच्या समुद्रकिनारी वाहून आल्याचे दिसल्यामुळे येथील ग्रामस्थ भयभीत झाले असून हा कंटेनर मालवाहू जहाजातून पडला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात…
मोटारसायकल टँकरच्या अपघातात युवक-युवतीचा जागीच मृत्यू
सासवड : सासवड-कापूरहोळ रस्त्यावर भिवडीजवळ टँकर -मोटारसायकलच्या समोरासमोर झालेल्या अपघातात युवक-युवतीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. २२) दुपारी बाराच्या सुमारास घडली. युवक नंदू…
ऑनलाईन रमीच्या नादात करमाळ्यातील 26 वर्षांच्या तरुणाचे आयुष्य उद्ध्वस्त; 80 लाखांचे कर्ज, घरदार, शेती सर्व काही गमावलं
सोलापूर : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेत कामकाज सुरू असताना ऑनलाईन रमी गेम खेळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यावरून बरीच चर्चा रंगली आहे. परंतु, ऑनलाईन…
साई संस्थानच्या विमा नूतनीकरणास परवानगी
छत्रपती संभाजीनगर : शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या वतीने काढण्यात येणाऱ्या तीन विमा पॉलिसी नूतनीकरणास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने परवानगी दिली आहे. याप्रकरणी खंडपीठात…
हडपसर विधानसभा मतदारसंघातील नऊ मशिनची 25 जुलैला फेरमोजणी
पुणे: हडपसर विधानसभा मतदारसंघातील नऊ मशिनची २५ जुलै रोजी फेरमोजणी केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे. त्यानुसार या मतदारसंघातील उमेदवारांना या…
पुण्यातील निगडीमध्ये अज्ञात वाहनाने एकाला चिरडले
पिंपरी : अज्ञात वाहनाने चिरडल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. २०) सकाळी साडेदहा वाजता अंकुश चौक, निगडी येथे घडली. संदीप देविदास नाटेकर…


