कॅटेगरी: महाराष्ट्र
खासदार नारायण राणेची औरंगाबाद खंडपीठात धाव; चार ठिकाणी दाखल गुन्हे रद्द करण्याची विनंती
छत्रपती संभाजीनगर : राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानाखाली मारेल, असे वक्तव्य पत्रकार परिषदेत २०२१ मध्ये महाड येथे केल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण…
सीबीआय अधिकारी असल्याची बनावट ओळख सांगून महिलेची ४ लाख ८० हजारांची फसवणूक
पुणे : समाजमाध्यमात ओळख झालेल्या तरुणाने सीबीआय अधिकारी असल्याची बनावट ओळख सांगून एका महिलेचा विश्वास संपादन करून तिची चार लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा…
विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी; सासरच्या छळाला कंटाळून संपवले जीवन
मालेगाव : पतीसह सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळलेल्या विवाहितेने आपल्या दोन लेकरांसह विहिरीत उडी घेत मृत्यूला कवटाळल्याची हृदयद्रावक घटना तालुक्यातील सौंदाणे येथे घडली. हर्षाली राहुल…
पुणे महानगर क्षेत्र ग्रोथ हब होणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
पुणे: पुणे महानगर प्रदेश (पीएमआर) हे तंत्रज्ञान, उत्पादन, शिक्षण आणि हरित गतिशीलतेमध्ये आघाडीवर आहे. यामुळे पुणे महानगर प्रदेश ग्रोथ हब उभारणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री अजित…
अनेक वर्षांपासून अतिक्रमित शीवरस्ता खुला; विभागीय आयुक्तांकडून सरपंचांचे कौतुक
सांगली: सांगली जिल्ह्यातील आळते (ता. तासगाव) आणि कार्वे (ता. खानापूर) या दोन गावामधील अनेक वर्षांपासून अतिक्रमित असल्याने बंद असलेला शीवरस्ता विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार…
अमरावती जिल्ह्यातील मोझरी, वलगावसह कौंडण्यपूर तीर्थक्षेत्रांच्या प्रलंबित विकासकामांचे अंदाजपत्रक आठ दिवसांत सादर करा; उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देश
अमरावती: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे महाराज यांनी समाजजागृती, स्वच्छता, ग्रामविकास आणि आध्यात्मिक क्षेत्रात केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्याचप्रमाणे, कौंडण्यपूर देवस्थान येथील रुक्मिणी…
सर्पमित्रांना ओळखपत्रासह दहा लाखांचा विमा सरकार देणार!
मुंबई: सर्पमित्र हे ग्रामीण व शहरी भागात सापांपासून नागरिकांचे प्राण वाचविण्याचे काम करतात. या सर्पमित्रांना स्वतंत्र ओळख मिळावी, तसेच त्यांच्याबाबतीत काही दुर्घटना घडल्यास त्यांना अथवा…
मोठी बातमी! पुण्यात सत्तेत असलेल्या आमदाराच्या भावाचा कलाकेंद्रात गोळीबार? डान्स करणारी तरुणी जखमी?
पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंडजवळच्या अंबिका कला केंद्रात एका राजकीय नेत्याच्या भावाने गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे. डान्स सुरू असताना कलाकेंद्रात हा गोळीबार झाला आहे. तसेच…
अखेर फॉर्म्यूला ठरला; लवकरच महामंडळाच वाटप होणार, कोणत्या पक्षाला किती मिळणार?
मुंबई: राज्यात सध्या महायुतीचे सरकार सत्तेत आहे. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) हे तिन्ही पक्ष महायुतीच्या रुपात एकत्र…
चंद्रपूरमध्ये तरुणाचे चार वर्षीय बालकासोबत अनैसर्गिक कृत्य; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
वरोरा (चंद्रपूर): शहराच्या मध्यवर्ती भागातील गांधीसागर तलाव परिसरात एका तरुणाने चॉकलेटचे आमिष दाखवून चार वर्षीय बालकासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना २१ जुलै रोजी सायंकाळच्या…


