कॅटेगरी: महाराष्ट्र
शालार्थ आयडी व बोगस शिक्षक नियुक्ती घोटाळा प्रकरणी नागपूरमध्ये दोन शिक्षणाधिकाऱ्यांना अटक
नागपूर: शालार्थ आयडी व बोगस शिक्षक नियुक्ती घोटाळ्याप्रकरणी सायबर पोलिसांनी बुधवारी जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षणाधिकाऱ्यांना अटक केली. त्यात शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर श्रीराम काळुसे व रोहिणी विठोबा…
पार्टीच्या कारवाईचे व्हिडीओ कोणी व्हायरल केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
पुणेः खराडी येथील पार्टीवर पोलिसांनी छापा टाकल्याची संपूर्ण कारवाई संशयास्पद असून त्याचे व्हिडीओ चित्रीकरण व छायाचित्रे कोणी व्हायरल केली, याबाबत सखोल तपास व्हावा, अशी मागणी…
राजकीय आदेश न जुमानल्याने जामखेडच्या तहसीलदारांची गडचिरोलीला बदली; आमदार रोहित पवार यांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप
जामखेड: जामखेडच्या तहसीलदारांची गडचिरोली येथे बदली करण्यात आली असून या बदलीमुळे कर्जत-जामखेड मतदारसंघात मात्र राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठीची गटरचना करताना…
मृद व जलसंधारण विभागाच्या पदभरती प्रक्रियेस गती द्यावी: मंत्री संजय राठोड
मुंबई: मृद व जलसंधारण विभागाच्या पदभरती प्रक्रियेस गती द्यावी असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले. मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते….
इन्स्टाग्रामवरून अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत अश्लील चाळे; नवी मुंबईत महिला शिक्षिकेला अटक
नवी मुंबई: कोपरखैरणे परिसरात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिला शिक्षिकेने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दहावीत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्यांसोबत अश्लील…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणीवर; निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयात जाणार, तयारीसाठी मागणार वाढीव वेळ मागणार
छत्रपती संभाजीनगर: अनेक वर्षांपासून लांबलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात दिले होते. मात्र, वॉर्ड रचना, आरक्षण प्रक्रियेसाठी…
कोकाटेंच्या राजीनाम्याचे कानउघाडणीवर निभावले; कारवाईबाबत अजितदादांकडून सस्पेन्स कायम
मुंबई: वादग्रस्त वक्तव्य आणि विधिमंडळात रमी खेळण्याच्या प्रकरणामुळे विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य ठरलेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी कडक शब्दांत कानउघडणी केली….
सरकारच्या चांगल्या कामगिरीवर बोळा फिरवू नका, तोंडाला आवर घाला! वादग्रस्त व बेताल मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडून खरडपट्टी
मुंबई: राज्यातील जनतेने महायुतीला मोठे बहुमत दिले आहे. जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्याची आपल्या सर्वांवर जबाबदारी आहे. राज्य सरकार चांगले निर्णय घेत असताना काही मंत्री नाहक…
भारतरत्न डॉ. एम.एस.स्वामिनाथन यांचा जन्मदिवस राज्यात ‘शाश्वत शेती दिन’ म्हणून साजरा होणार
मुंबई: हरितक्रांतीचे प्रणेते भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचे कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाला अभिवादन म्हणून त्यांच्या जन्मशताब्दी जयंतीच्या औचित्याने निमित्त जन्मदिवस ७ ऑगस्ट हा दरवर्षी…
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते पुण्यातील अपघातग्रस्त कुटुंबाला मदतीचा धनादेश सुपूर्द
पुणे: पुणे येथील टाटा मोटर्स या कंपनीतील कंत्राटदार नियुक्त कंत्राटी कामगार पुष्पेंद्र कुमार यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी कामगार…


