कॅटेगरी: महाराष्ट्र
काँग्रेसच्या माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांचे वृद्धापकाळाने निधन
सोलापूर: काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आणि माजी आमदार निर्मलाताई ठोकळ (वय ८५) यांचे मंगळवारी (१६ सप्टेंबर) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. स्वातंत्र्यसैनिक तुळशीदास जाधव यांच्या…
Akola : अकोल्यात रेल्वेतून उतरताना प्रवासी घसरला, दीड तासाच्या थरारानंतर केली सुटका
अकोला: रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर सवाल ठळक करणारी भयानक घटना सोमवारी (१५ सप्टेंबर) अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनवर घडली. पुणे-अमरावती एक्सप्रेस गाडीतील अकोला-सुमकलीचा मुस्ताक खान मोईन…
नाशिकच्या केंब्रिज शाळेला बॉम्बची धमकी; पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण
Nashik School Bomb Threat: नाशिकमधील इंदिरा नगर परिसरातील केंब्रिज शाळेला सोमवारी बॉम्बची धमकी देणारा ई-मेल पाठवण्यात आला. या घटनेनंतर शाळेत एकच खळबळ उडाली. मेलची माहिती…
Siddharth Shinde Passed Away: “सर्वोच्च न्यायालयाचे प्रख्यात वकील सिद्धार्थ शिंदे यांचे निधन; कायद्याचा सशक्त आवाज हरपला”
दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील नामवंत वकील सिद्धार्थ शिंदे (वय 48) यांचे काल (15 सप्टेंबर 2025) रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने दुखद निधन झाले. माजी…
भारत-अमेरिका व्यापारात नवं पर्व; ट्रम्प यांची खास टीम दिल्लीत, मोठ्या कराराची तयारी
मुंबई : भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंधांना नवं बळ मिळण्याची शक्यता आहे. अमेरिकेने भारतावर लादलेल्या मोठ्या आयात शुल्कानंतर आता दोन्ही देशांमध्ये व्यापारी संबंध सुधारण्यासाठी…
Thane Accident: ठाण्यात ऑटो-रिक्षा पाण्याच्या टँकरला धडकली; 1 ठार, 2 गंभीर जखमी
ठाणे: नितीन कंपनी-कॅडबरी जंक्शन रस्त्यावर ऑटो-रिक्षा एका थांबलेल्या पाण्याच्या टँकरला धडकली. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले असून सध्या…
वडाळ्यात मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड! अग्निशमन दलाने 17 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढलं
मुंबई: सोमवारी सकाळी वडाळा परिसरात मुंबई मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळ आणि घबराट पसरली. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे ट्रेन अचानक थांबली. सुरक्षेच्या दृष्टीने…
PMRDA News : पीएमआरडीएमध्ये बारामतीचा समावेश? हालचालींना वेग, फडणवीस अंतिम निर्णय घेणार
PMRDA News : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) च्या हद्दीत आता बारामती तालुक्याचा समावेश होण्याची शक्यता निर्माण झाली असून, याबाबत शासन आणि प्रशासकीय पातळीवर…
Rohit Pawar : माजलंय सरकार… माज उतरवण्याची वेळ आलीये; रोहित पवारांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
Rohit Pawar On Corrupt Ministers : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) ने आज (१५ सप्टेंबर) नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी भव्य मोर्चा काढला असून, या पार्श्वभूमीवर…
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी घेतली शपथ; जाणून घ्या त्यांच्याबद्दल…
मुंबई : गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज (१५ सप्टेंबर ) महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली आहे. पूर्वीचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भारताचे उपराष्ट्रपती…


