कॅटेगरी: महाराष्ट्र
छत्रपती संभाजीनगरमधील अपघातग्रस्त ऊसतोड कामगारांच्या पीडित कुटुंबांना आर्थिक मदत; सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची माहिती
छत्रपती संभाजीनगर: ऊसतोड आणि ऊस वाहतूक करताना कामगारांचा अपघात झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास कामगारांच्या कुटुंबास गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह योजनेमार्फत आर्थिक मदत…
पीएमआरडीए आयुक्तांनी केली हवेली तालुक्यातील विकासकामांची पाहणी
पुणे: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) चे आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे यांनी आज (दि. १२) सकाळी हवेली तालुक्यात पीएमआरडीएच्या माध्यमातून सुरू…
जनतेने जास्त व्याज देणाऱ्या योजनांच्या अमिषास बळी पडू नये; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आवाहन
मुंबई: राज्यातील जनतेने जास्त व्याज देणाऱ्या योजनांच्या अमिषास बळी पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेमध्ये केले. सदस्य शशिकांत शिंदे यांनी टोरेस घोटाळा…
प्रशासकीय कामकाजात ई-ऑफिस प्रणाली बंधनकारक: ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
मुंबई: राज्यातील शासकीय कामकाज अधिक लोकाभिमुख, गतिशील आणि पारदर्शक होण्यासाठी १ जानेवारी २०२५ पासून ई-ऑफिस प्रणालीद्वारे कामकाज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यातील जिल्हा परिषद,…
‘माझे काही खरे नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका…’, जयंत पाटील यांच्या वक्त्यव्याने एकच चर्चा
मुंबई: बुधवारी (दि. १२) मुबंईत शक्तिपीठ महामार्गाविरोधात आंदोलन झाले. यासाठी आझाद मैदानात हजारो शेतकरी आपल्या कुटुंबासह दाखल झाले आहेत. कोल्हापूर आणि सांगलीसह बारा जिल्ह्यातील शेतकरी…
Pune News : पुण्यात धायरी परिसरातील सोसायटीमध्ये खेळत असलेल्या सहा वर्षीय लेकराचा बुडून अंत
पुणे : पुणे शहरात स्विमींग पूलमध्ये पडून एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. धायरी परिसरातील पार्क व्हिव सोसायटीमध्ये काळीज पिळवटून टाकणारा प्रकार घडला…
भिगवणमध्ये किलोच्या आतील कार्प मासे खरेदी-विक्रीवर बंदी; धरणातील मत्स्य उत्पादनवाढीसाठी महत्त्वूपर्ण निर्णय
भिगवण: शासनाने उजनी जलाशयात सोडलेल्या प्रमुख कार्प जातीच्या एक किलोच्या आतील मासे खरेदी-विक्रीवर बंदीचा निर्णय भिगवण येथील मासळी बाजारातील आडतदार व होलसेल व्यापाऱ्यांनी घेतला आहे….
माजी आमदार रवींद्र धंगेकर शिवसेनेत दाखल; मात्र भाजपची नाराजी
पुणे : कसब्यातील काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. धंगेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला असला, तरी…
हंड्यात अडकली श्वानाची मान अन् कंठाशी त्याच्या आले प्राण ! अग्निशमन दलाने हंडा कापून केली सुटका
नाशिक: पाण्याच्या शोधात घराजवळ आलेल्या एका श्वानाने आपली तहान भागवण्यासाठी हंड्यात तोंड टाकले. मात्र यावेळी त्याची मान हंड्यात अडकल्यामुळे श्वान बिथरला आणि सैरभैर झाला. पहाटेच्या…
मोठी बातमी! मंगलदास बांदल सहा महिन्यानंतर येणार कारागृहाबाहेर; पीएमएलए कोर्टाकडून सशर्त जामीन मंजूर
पुणे: पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती मंगलदास बांदल यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. पीएमएलए कोर्टाचे न्यायाधीश मिलिंद जाधव यांनी बांदल…


