कॅटेगरी: महाराष्ट्र
तिसऱ्या अपत्यामुळे सहायक आयुक्ताने गमावली आपली नोकरी; फेब्रुवारीअखेर होणार होते सेवानिवृत्त
पिंपरी : वेळोवेळी कळवूनही लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास टाळाटाळ केल्यानंतर विभागीय चौकशीत तीन अपत्य असल्याचे स्पष्ट झाल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहायक आयुक्त श्रीनिवास दांगट यांना…
नागपुरातही एचएमपीव्हीचे २ संशयित रुग्ण आढळले; महाराष्ट्रातही शिरकाव, सर्व काही अंडर कंट्रोल : इटनकर
नागपूर : कोविड-१९ नंतर आता आणखी एका धोकादायक विषाणूने लोकांच्या चिंता वाढवल्या आहेत. चीनमध्ये पसरलेल्या या नवीन विषाणूचे नाव ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) आहे. हा विषाणू…
महामंडळाचा इलेक्ट्रिक बस प्रकल्प तोट्यात! एसटी कर्मचारी काँग्रेसचा दावा; एक किलो मीटरला सरासरी २० रुपयांचे नुकसान
नागपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी बस) इलेक्ट्रिक बस प्रकल्प तोट्यात असल्याचा धक्कादायक दावा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसकडून करण्यात आला. इलेक्ट्रिक बस प्रकल्पात…
राज्यातील ८ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई : राज्य प्रशासनात फेरबदलाचा सपाटा लावलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी आणखी आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. आठ दिवसांपूर्वी बदली झालेल्या प्रदीप पी. यांची…
पारदर्शी कारभारासाठी राज्यात ‘ई-कॅबिनेट’
मुंबई : राज्यात ‘ई- कॅबिनेट’ मध्ये होणारे निर्णय पोर्टलच्या माध्यमातून जनतेला उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे मंत्रिमंडळातील निर्णय लोकांपर्यंत तातडीने पोहोचणे शक्य…
गतिमान व सुलभ प्रशासकीय कामकाजासाठी नवी कार्यनियमावली
मुंबईः प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ आणि गतिमान करणारी सुधारित महाराष्ट्र शासन कार्यनियमावली प्रसिद्ध करण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. कार्यनियमावलीतील बदलामुळे शासनाचा कारभार…
राज्यात १ एप्रिल पासून टोलनाक्यांवर फास्ट-टॅगद्वारेच पथकर भरावा लागणार
मुंबई: महाराष्ट्रातील प्रत्येक पथकर वसुली नाक्यांवर १ एप्रिल २०२५ पासून सर्व वाहनांचा पथकर फास्ट-टॅगद्वारेच भरावा लागणार आहे. या निर्णयानुसार सध्याच्या सार्वजनिक खाजगी सहभाग धोरण २०१४…
आंबेगाव तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात दोन जण जखमी
मंचर (पुणे): आंबेगाव तालुक्यात बिबट्यांचे होणारे हल्ले काही थांबण्याचे नाव घेईना. रविवारी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास लौकी परिसरातील राणूबाई मंदिर परिसरात दोन बिबट्यांनी दोन मोटार…
संतोष हत्या देशमुख प्रकरणातील आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी चव्हाट्यावर
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेतील आरोपींवर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल असल्याचे सीआयडी पोलीस तपासात समोर आले आहे. मुख्य आरोपी सुदर्शन घुलेविरुद्ध…
‘एसआयटी ‘च्या एका अधिकाऱ्यासह दोन कर्मचाऱ्यांना थांबवले
बीड : मस्साजोग येथील पवनचक्की कंपनीकडे दोन कोटी रुपयांच्या खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात अटक असलेला आरोपी वाल्मिक कराड याच्यासोबत एसआयटीतील स्थानिक गुन्हे शाखेतील एका अधिकाऱ्याचा फोटो…


