कॅटेगरी: विदर्भ
गडचिरोली जिल्ह्यातील १०० अंगणवाड्यांचे ‘नंदघर’ मध्ये रूपांतर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून अभिनव उपक्रम
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील 100 अंगणवाड्यांचे ‘नंदघर’ मध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. त्यात ई-लर्निंग ची सुविधा उपलब्ध असणार आहे. या केंद्रात सकाळच्या सत्रात बालकांना शिक्षण व…
प्रेमसंबंध असल्याची खोटी बदनामी केल्याने तरुणीची आत्महत्या
मोताळा (बुलढाणा): प्रेमसंबंध असल्याची खोटी बदनामी केल्याने एका २१ वर्षीय युवतीने तळणी येथे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. १४ मे रोजी ही घटना घडली….
नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पबाधित ‘होम स्वीट होम’ अंतर्गत घरांना एक हजार रुपये मुद्रांक शुल्क
नागपूर: नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्यांना ‘होम स्वीट होम’ अंतर्गत मौजा पुनापूर येथे वाटप केलेल्या घरांच्या भाडेपट्टा दस्त नोंदणीसाठी एक हजार रुपये मुद्रांक शुल्क…
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात उद्यापासून फक्त कॅश असेल तरच पेट्रोल आणि डिझेल मिळणार, ग्राहकांना ऑनलाईन विसरून जावे लागणार… नेमकं कारण काय?
नागपूर: डिजिटलायझेशनच्या या युगात, पेमेंट करणे आणि निधी हस्तांतरित करणे पूर्वीपेक्षा खूप सोपे झाले आहे. पेमेंट क्षणार्धात केले जाते. कदाचित यामुळेच भारतात डिजिटल पेमेंटचा वापर…
एमबीबीएस प्रवेशाचे आश्वासन देत बापलेकीला २५ लाखांचा गंडा
नागपूर : वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो, असे आश्वासन देणाऱ्या दाम्पत्याने अन्य दोघांच्या मदतीने एका बापलेकीची २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. परिमल…
जिगाव प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत आठ दिवसांत नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांनी 40 टक्के वाढीव मोबदला मागितला आहे. त्यामुळे 8 हजार 782 दावे प्रलंबित असून ते निकालात काढणे आवश्यक…
प्रत्येक मंडळात महाराजस्व अभियान राबविन्यात येणार: चंद्रशेखर बावनकुळे
अमरावती: राज्य शासनाने पारदर्शी आणि गतीमान सरकारचे धोरण ठरविले आहे. शासकीय कार्यालयातील कामे सहजपणे आणि विनातक्रार होण्यासाठी यंत्रणा राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या आवश्यक कामांसाठी आता…
पैशांच्या पावसाचे आमिष दाखवून दोन मुलींची केली नग्नपूजा; भोंदूबाबाने दोन्ही मुलींवर केला बलात्कार
नागपूर : मध्यरात्री नग्नपूजा केल्यानंतर नोटांचा पाऊस पडेल, असे आमिष दाखवून एका मुलाच्या माध्यमातून दोन मुलींना पूजेसाठी तयार केले. मात्र, नग्नपूजा करताना दोन्ही मुलींवर भोंदूबाबाने…
गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी २५ हजार ९७२ कोटी ६९ लाख रुपयांच्या तरतुदीस प्रशासकीय मान्यता
भंडारा: जिल्ह्यातील गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या कामासाठी २५ हजार ९७२ कोटी ६९ लाख रुपयांच्या खर्चाच्या तरतुदीस आज (दि. २२) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चौथी प्रशासकीय मान्यता देण्यात…
‘तेरा लड़का कहा है बे, मै दुकान में आया की फटाक से चाय देना, और पैसे मांगने का नहीं’; चहा विक्रेत्याला धमकावत चाकूने केला प्राणघातक हल्ला
नागपूर : हत्या, गोळीबार, खंडणी, अपहरणाबरोबरच शहरात दादागिरीचा प्रकार पुढे आला आहे. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. दोन गुंड एका चहाविक्रेत्याच्या दुकानात आले…


