कॅटेगरी: पश्चिम महाराष्ट्र
सोलापूर-पुणे महामार्गावर टेंभुर्णीजवळ ट्रॅव्हल्स खड्ड्यात झाली पलटी; 30 प्रवासी जखमी, 20 जणांची प्रकृती गंभीर
सोलापूर : सोलापूर-पुणे महामार्गांवर असलेल्या आढेगाव शिवारात खाजगी गाडीच्या बस चालकाला झोप लागल्याने बस खड्ड्यात पलटी झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (दि.५) पहाटे चार वाजण्याच्या…
अबब! एकाच दिवशी जिल्हा परिषदेचे 177 कर्मचारी सेवानिवृत्त
सोलापूर: सोलापूर जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे १७७ कर्मचारी एकाचदिवशी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे आता पुन्हा नव्याने दोनशे ते तीनशे कर्मचारी विविध विभागासाठी नव्याने भरती करावे लागणार…
विधानसभेचे विरोधक होताहेत महायुतीचे भागीदार; मेगाभरतीमुळे मित्रपक्षातच पडणार ठिणगी
सोलापूर: राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीपूर्वीच आता महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात मेगाभरती सुरु झाली आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात महाविकास आघाडीतून…
मुलांना जिल्हा परिषद शाळेत पाठवल्यास घरपट्टी माफ होणार; सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निर्णयाचं होतंय कौतुक
सांगोला (सोलापूर): येत्या १५ जूनपासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षापासून जे पालक आपल्या पाल्याचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश घेतील. अशा मालमत्ताधारकांची संपूर्ण घरपट्टी माफ…
पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एक प्रभावशाली घराणे भाजपच्या वाटेवर; शरद पवारांचे निकटवर्तीय पाटणकर कुटुंबीय राष्ट्रवादी सोडणार
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पाटण (जि. सातारा) येथील नेते सत्यजितसिंह पाटणकर हे येत्या काही दिवसांत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे….
सोलापुरात काँग्रेसला मोठा झटका, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रेंनी साथ सोडली
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि अक्कलकोटचे माजी आमदार तसेच माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी काँग्रेसला रामराम केला आहे….
दरोडा कसला…हा तर नवऱ्याकडूनच बायकोचा खून ! कीर्तनकार बनला कसाई; आर्थिक अडचणीतून दागिन्यांसाठी केला पत्नीचा गेम
कोल्हापूर: आजरा, चंदगड आणि भुदरगड या तीन तालुक्यांत कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुशांत गुरव (वय ३५) याने कौटुंबिक वाद, आर्थिक अडचणीतून आपल्या पत्नीचा खून केला…
गोरे प्रकरणाबाबत मोठी बातमी! सातारा पोलिसांची ‘या ‘नेत्याच्या घरी धडक
सातारा: राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करून खंडणी मागितलेल्या महिलेच्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी सातारा पोलीस राज्याच्या विधान परिषदेचे…
करमाळा तालुक्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी; शेतकऱ्यांची उडाली तारांबळ
करमाळा: करमाळा तालुक्यातील पश्चिम भागामध्ये मध्यरात्री अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अचानक…
सातारा जिल्ह्यातील नायगांव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार ; १४२ कोटींच्या निधीची तरतूद
सातारा : स्त्री शिक्षणाची मशाल पेटविणाऱ्या आद्य क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी मौजे नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे भव्य स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र…


