कॅटेगरी: पश्चिम महाराष्ट्र
करमाळा :108 ग्रामपंचायतींची सरपंच आरक्षण सोडत जाहीर
करमाळा: करमाळा तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतींची सरपंच आरक्षण सोडत येथील पंचायत समिती हॉलमध्ये तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यामध्ये अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती, अनुसूचित…
नीरा उजवा कालव्याच्या मजबुतीकरणासाठी कालबद्ध कार्यक्रम
सोलापूर : नीरा उजवा कालवा १०० वर्षांहून अधिक जुना झाला असून, त्याच्या मजबुतीकरणासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करून कार्यवाही केली जाईल, अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण…
कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण विशेष प्राधिकरण होणार
कोल्हापूर : कोल्हापूर शहरालगत असलेल्या ४२ गावांच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाला विशेष प्राधिकरण म्हणून मान्यता देण्यात येईल. ही कार्यवाही पुढील…
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच विमा भरपाई; राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची माहिती
सोलापूर: सन २०२४ च्या खरीप हंगामात शेतकऱ्यांवर ओढवलेल्या आपत्तींसाठी २,३२,८५१ शेतकऱ्यांकरता रुपये २७८.७१ कोटी रक्कम नुकसानभरपाई म्हणून निश्चित करण्यात आली आहे. त्यापैकी नैसर्गिक आपत्ती व…
धमकी देऊन लावले लग्न; अल्पवयीन पत्नीचा हुंड्यासाठी छळ
बार्शी : शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीच्या आईला धमकी देत, तुझ्या मुलीसोबत लग्न करायचे आहे, नाही केल्यास तिला पळवून नेईन, असे म्हणत लग्न लावल्यानंतर संबंधित…
बाप रे! नियतीला किती क्रूर म्हणावं ?हळदीचा कार्यक्रम उरकून येताना बापावर काळाचा घाला; ओल्या हळदीच्या अंगानं पित्याच्या सरणाला कवटाळली लेक
सोलापूर: एखाद्या चित्रपटामधील कथानकाप्रमाणे उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नजला असं कथानक घडलंय. अगदी अंगावर – शहारे आणणारं… डोळ्यात अश्रू उभा राहणारं. वैजिनाथ गवळी हे या गावचे…
आमदार दिलीप सोपलांची ठाकरे शिवसेना गटाला चिंता; शरद पवारांची राष्ट्रवादी ‘दिलसे’ स्वागतासाठी सज्ज
सोलापूर: बार्शीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे आमदार दिलीप सोपल हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्याला कारणदेखील तसेच आहे. मुंबईत आयोजित पक्षाच्या वर्धापन सोहळ्याबरोबरच…
पोलिस ठाण्यावरच ‘अटॅक’, ‘खाकी’ वर्दी चक्रावली; संशयित आरोपीसह महिलांचा तुफान राडा
बार्शी (सोलापूर): शेळ्या चोरीच्या गुन्ह्यांत नाव का घातले या कारणावरुन संशयित आरोपी आनंद शिंदे याच्यासह नात्यामधील सहा महिलांनी शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास वैराग पोलिस…
अकलूज येथील सयाजीराजे पार्कमध्ये दुर्घटना; पाच जखमी, एकजण मृत्युमुखी पडल्याची चर्चा
अकलूज (सोलापूर): अकलूज (ता. माळशिरस) येथील सयाजीराजे पार्कमध्ये एक दुर्घटना घडली आहे. पाळण्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पाचजण जखमी व एकाचा मृत्यू झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु…
उजनी फिफ्टी प्लस; पंधरा वर्षांनंतर जूनमध्येच आले अच्छे दिन
सोलापूर: सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील पाण्याच्या पातळीने फिप्टी पार केली आहे. दौंड येथून विसर्ग कमी झाला असला तरी गेल्या तीन दिवसात पुणे जिल्ह्यात…


