कॅटेगरी: पश्चिम महाराष्ट्र
ऑनलाईन रमीच्या नादात करमाळ्यातील 26 वर्षांच्या तरुणाचे आयुष्य उद्ध्वस्त; 80 लाखांचे कर्ज, घरदार, शेती सर्व काही गमावलं
सोलापूर : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेत कामकाज सुरू असताना ऑनलाईन रमी गेम खेळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यावरून बरीच चर्चा रंगली आहे. परंतु, ऑनलाईन…
अंबाबाई मंदिराच्या अंतर्गत भागाची तपासणी सुरू; ‘पुरातत्त्व’ची 20 तज्ज्ञांची टीम कार्यरत; अहवालानंतर संवर्धनाचे काम
कोल्हापूर : अंबाबाई मंदिरातील खराब किंवा तुटलेल्या मूर्तीचा भाग, जुन्या बांधकामाला पडलेले तडे, तसेच अन्य महत्त्वाच्या वास्तूंचे संवर्धन करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. पुरातत्त्व विभागाच्या…
रस्त्यावर गाडी उभी करून गांजाची विक्री, शुगर मिल-शिये रोडवर एलसीबीची कारवाई; ३ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त
कोल्हापूर : कसबा बावडा शुगर मिल ते शिये रोडवर रस्त्याकडेला दुचाकी उभी करून गांजाच्या पुड्या विक्री करणाऱ्या तरुणास एलसीबीच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून…
पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या तीन महिला चंद्रभागेत बुडाल्या; दोन मृतदेह सापडले, एकीचा शोध सुरू
पंढरपूर: पंढरपुरातून चंद्रभागेच्या नदी पात्रात बुडून आज शनिवारी (दि. १९) सकाळी तीन महिला भाविकांचा मृत्यू झाला आहे. यामधील दोन महिलांचे मृतदेह सापडले आहेत. तर तिसऱ्या…
पावसाळ्यात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी सोलापुरातील सात गावांना देण्याबाबत प्रस्ताव सादर करावा: जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
सोलापूर: सीना-माढा उपसा सिंचन योजनेत बंद नलिका वितरण प्रणाली व ठिबक सिंचनाचा अवलंब केल्यामुळे होणारी पाण्याची बचत आणि पावसाळ्यात धरण भरल्यामुळे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी…
बार्शी येथील सर्जेराव मुंढे खून प्रकरणात आरोपीस जन्मठेप
बार्शी : बार्शी तालुक्यातील उक्कडगाव येथे शेतीच्या वादातून २०२० साली झालेल्या निर्दयी खुनाच्या प्रकरणात आरोपी महादेव बाजीराव मुंढे (रा. उक्कडगाव, ता. बार्शी) यास जिल्हा व…
‘माझे भांडण सुरू असताना तू मध्ये का पडलास’; भांडण सोडवले म्हणून युवकाला फायटरने मारहाण
कराड : भांडण सोडवल्याचा राग मनात धरून युवकाला फायटर आणि स्टील पाईपने मारहाण करण्यात आली. हजारमाची (ता. कराड) येथे सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही…
श्री विठ्ठल-रुक्मिणी चरणी 10 कोटी 84लाखांचे दान; मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराजांची माहिती
पंढरपूर : आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी १० कोटी ८४ लाख रुपयांचे दान केले. सोन्या चांदीचे दागिने, मंदिर समितीला लाडू प्रसाद,…
साठे समर्थक शिष्टमंडळाने घेतली पवार यांची भेट; संसदीय अधिवेशनानंतर शरद पवार स्वतः सोलापूरला येऊन मिटविणार पक्षांतर्गत तिढा
सोलापूर: राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते बळीराम साठे यांच्याकडे असणारे शरद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद काढून घेतल्यामुळे नाराज असलेल्या बळीराम साठे समर्थकांच्या शिष्टमंडळाने मंगळवार १५ जुलै…
सोलापूर जि.प. ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारीपदी भुजबळ
सोलापूर: सोलापूर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून सूर्यकांत भुजबळ यांची नियुक्ती झाली आहे. भुजबळ हे सध्या धाराशिव जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य…


