कॅटेगरी: पश्चिम महाराष्ट्र
हृदयद्रावक..! कोल्हापुरात 10 वर्षीय श्रावणचा हृदयविकाराने मृत्यू; आईच्या कुशीत सोडला अखेरचा श्वास
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली गावात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. अवघ्या 10 वर्षांच्या श्रावण गावडे या मुलाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला….
एकनाथ शिंदेंनी दिली ‘स्वाभिमानी’चा आक्रमक चेहरा असलेल्या नेत्यावर मोठी जबाबदारी, राजू शेट्टीला चपराक
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर नाराज असलेल्या प्रदेशाध्यक्ष डॉ. जालिंदर पाटील यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी जबाबदारी सोपवली…
पंचनाम्यातून एकही नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या: जयकुमार गोरे
सोलापूर: जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी व सततचा पाऊस तसेच उजनी व वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत होती. धरणाची…
मोठी बातमी..! सोलापूर-मुंबई विमानसेवा सप्टेंबरपासून सुरू; स्टार एअरला DGCA ची परवानगी
सोलापूर : सोलापूरच्या नागरिक, उद्योजक, व्यापारी आणि लोकप्रतिनिधींची दीर्घकालीन मागणी अखेर पूर्ण होत आहे! सोलापूर ते मुंबई विमानसेवा सप्टेंबर 2025 अखेरपर्यंत सुरू होणार आहे. स्टार…
Sharad Pawar : मी त्या सभेचा साक्षीदार; वसंतदादांनी तेव्हा शरद पवारांना मुख्यमंत्रीच केलं नाही तर…
सोलापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार १९७८ मध्ये पाडले, पण त्यानंतर दहा वर्षांनी वसंतदादांनीच पवारांना मुख्यमंत्रीपदाचा मान दिला आणि ‘महाराष्ट्राचे…
साताऱ्यात दारुड्या रिक्षाचालकाने महिला कॉन्स्टेबलला फरफटत नेले, रक्तबंबाळ होऊनही थांबला नाही!
सातारा : सातारा शहरात एका दारुड्या रिक्षाचालकाने महिला पोलीस कॉन्स्टेबलला तब्बल 100 ते 200 मीटर फरफटत नेल्याची थरारक घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना खंडोबा…
कोल्हापुरात तरुणाला नोकरीच्या आमिषाने साडेनऊ लाखांचा गंडा
पन्हाळा : कोल्हापुरातील सी.पी.आर. हॉस्पिटलमधील भेटीवेळी झालेल्या ओळखीचा फायदा घेत तेजस चिमाजी पठाणे (रा. भादोले, ता. हातकणंगले) यांना पन्हाळा तालुक्यातील सातार्डे येथील उदय वसंत शिंदे…
रस्त्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यांवर गुन्हा
सोलापूर : मेडिकल दुकानातून घराकडे पायी चालत जात असलेल्या अल्पवयीन मुलीच्या अंगावरील ओढणी ओढून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत…
दरड व भूस्खलनग्रस्त नागरिकांच्या पुनर्वसनाची कामे तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश
सातारा: पाटण तालुक्यातील दरड व भूस्खलनग्रस्त ४७४ कुटुंबांची १५१ तात्पुरत्या निवारा शेडमध्ये तात्पुरती सोय स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाने मंजूर केलेल्या…
अनेक वर्षांपासून अतिक्रमित शीवरस्ता खुला; विभागीय आयुक्तांकडून सरपंचांचे कौतुक
सांगली: सांगली जिल्ह्यातील आळते (ता. तासगाव) आणि कार्वे (ता. खानापूर) या दोन गावामधील अनेक वर्षांपासून अतिक्रमित असल्याने बंद असलेला शीवरस्ता विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार…


