कॅटेगरी: राजकारण
शरद पवारांमुळेच मला कामाची संधी मिळाली; राजगुरुनगरमध्ये अजित पवारांचं भावनिक विधान
राजगुरुनगर (पुणे) : राजगुरुनगर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचार सांगता सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्याबद्दल मन मोकळं केलं आहे. “शरद पवार साहेबांनी मला राजकारणात…
Local body Election : अजित पवारांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावर दगडफेक; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांवर थेट आरोप
सांगली : जत नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा आज (१ डिसेंबर) शेवटचा दिवस असताना प्रचाराला हिंसक वळण लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नगराध्यक्षपदाचे उमेदवार…
Sanjay Raut : आजारपणानंतर संजय राऊतांची पहिली पत्रकार परिषद, शिंदे-भाजपवर सडकून टीका, काय म्हणाले?
मुंबई : दीर्घ आजारपणानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अनेक दिवसांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,…
‘अशाप्रकारे निर्णय घेणं चुकीचंच…’; देवेंद्र फडणवीसांचा निवडणूक आयोगावर आक्षेप
Devendra Fadnavis, On Election Commission : महाराष्ट्रातील 22 नगरपरिषदांच्या अध्यक्षपदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून, न्यायालयीन प्रक्रियेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून…
सोलापूरमध्ये राजकीय भूकंप; अनगर नगरपंचायतसह २ नगराध्यक्षपद व ६ नगरसेवक निवडणुका स्थगित, काय आहे कारण?
Maharashtra Politics : सोलापूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला असून, अनगर नगरपंचायतसह दोन नगराध्यक्षपद आणि सहा नगरसेवक पदांच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली…
महायुतीत वाद चिघळणार? शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर आयोगाची धडक कारवाई; भाजपवर टीकेचा बाण सोडल्यानंतर छापेमारी
Solapur Sangola Local body Election News : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असताना महायुतीतील शिंदेसेना आणि भाजपमधील वाद चव्हाट्यावर…
विकासासाठी सकारात्मक नवीन दृष्टी असणाऱ्या उमेदवारांच्या बाजूने कौल द्यावा; उपमुख्यमंत्री अजित पवारांची इंदापूरकरांना भावनिक साद
इंदापूर : प्रतिनिधी ज्यांचे विचार कधीही जुळले नाहीत, राजकारणात एकमेकांच्या विरोधात लढले ते फक्त सत्तेसाठी आणि एका व्यक्तीला पाडण्यासाठी एकत्र आलेले आहेत. इंदापूरकरांनो ही आघाडी…
‘तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे’ वक्तव्यावरून अजित पवारांचा यू-टर्न; म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांकडे अधिकार’
पुणे: “माझ्या हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आहेत,” या विधानावरून महायुतीत नाराजीचे सूर उमटल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता सारवासारव केली आहे. “ते विधान मी ओघात…
नगरपालिका निवडणुकीत भाजप 175 जागांवर नगराध्यक्षपद जिंकेल, भाजपचा अंतर्गत सर्व्हे काय सांगतो?
मुंबई : राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायत निवडणुकांसाठी प्रचार अंतिम टप्प्यात आला असून पुढील 2 दिवसांत मतदान होऊन 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होईल….
पुण्यातील डॉक्टर महिलेचा खळबळजनक व्हिडिओ; म्हणाल्या, ‘डॉ. गौरीनंतर माझा खून…’, चित्रा वाघ यांचेही नाव
पुणे: पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जेची पत्नी डॉ. गौरी गर्जे- पालवे यांच्या आत्महत्येने राज्यभरात खळबळ उडाली होती. पतीचे अफेयर, सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून गौरीने…


