टॅग: MPSC
Devendra Fadnavis: MPSC मध्ये बदल; संयुक्त परीक्षा योजनेत नव्याने 18 सेवा अन् 93 संवर्गाचा समावेश
Devendra Fadnavis: राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून शासनाच्या विविध पदांवरील भरती प्रक्रिया सुटसुटीत, सक्षम आणि उमेदवारांच्या दृष्टीने सुलभ व्हावी, याकरिता पदभरती…
MPSC Exam Postpone: MPSC परीक्षेवर राज्यातील निवडणुकांचे सावट! 21 डिसेंबर रोजी होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलली
MPSC Exam Postpone: राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीची २१ डिसेंबर रोजी होणारी पूर्व परीक्षा अखेर पुढे ढकलण्यात आली आहे. काही…
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा; ‘हे’ महत्वाचे नियम लक्षात घ्या?
पुणे: महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत अनेक संवर्गातील एकूण 385 पदांच्या भरतीकरता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) महाराष्ट्र नागरी सेवा (राजपत्रित) संयुक्त पूर्व परीक्षा ही रविवार, 9…
MPSC 2026 Exam Schedule : तयारीला लागा! एमपीएससीकडून 2026 मधील परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) 2026 मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यसेवा, वनसेवा, अभियांत्रिकी सेवा अशा विविध परीक्षांच्या…
अनुकंपा उमेदवारांची प्रतीक्षा संपली! राज्यातील 10 हजारांहून अधिक तरुणांना मिळणार सरकारी नोकरी
पुणे: सरकारी नोकरी मिळविण्याचे स्वप्न अनेकांच्या डोळ्यात असते. पण शिपाई असो वा अधिकारी पद, एका जागेसाठी हजारो अर्जदारांची स्पर्धा असते. विशेषतः एमपीएससीच्या परीक्षेत ही तीव्र…
MPSC Exam: स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख बदलली
MPSC Exam Date Changed: महाराष्ट्रात मराठावाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर राज्यातील परीक्षार्थींनी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त…
एमपीएससीचे नवीन सदस्य डॉ.दिलीप भुजबळ- पाटील यांनी घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ
मुंबई: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामध्ये (MPSC) डॉ. दिलिप भुजबळ- पाटील यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. आयोगाचे अध्यक्ष रजनीश…
एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ‘केवायसी’ प्रक्रिया बंधनकारक
मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीत कोणताही अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करणे सक्तीचे करण्यात आले…
पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत आतिश मोरे प्रथम; एमपीएससीकडून तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षेतील पोलीस उपनिरीक्षक पदाची (पीएसआय) तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात…
राज्यसेवा मुख्य परीक्षा वेळेतच होणार, एमपीएससीकडून स्पष्टीकरण
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या ऑनलाईन अर्जात येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे काम आयोगाकडून सुविधा केंद्र, ई-मेलच्या माध्यमातून केले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी…


