टॅग: police
नागपूर हादरले! भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या; मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
नागपूर: उत्तर नागपूरातील भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या करण्यात आल्याने नागपूर शहरात खळबळ उडाली आहे. यशोधरा पोलीस स्टेशन स्टेशनच्या हद्दीतील कांजी हाऊस परिसरात धारधार शस्त्राने…
मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी
जालना: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आलेल्या जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. जरांगे पाटील यांच्या घातपाताचा कट रचल्याच्या प्रकरणातील आरोपींना…
नवले पुलावर भीषण अपघात; दोन ट्रकला आग, कार अडकल्याने 7 जणांचा मृत्यू
पुणे: पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन ट्रकने अचानक पेट घेतला. दोन ट्रकमध्ये एक कार अडकली असून यात 7 जणांचा…
नाशिकमध्ये हुंडाबळीची घटना, सासरच्यांकडून पैशांची मागणी; 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या
नाशिक: हुंड्यासाठी विवाहितेच्या छळाच्या घटना वेळोवेळी समोर आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण राज्यभर गाजले होते, या घटनेनं महाराष्ट्र हादरुन गेला होता. मुलीच्या…
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
Beed News: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरुनच माझ्या…
वानवडी परिसरात गुंडांची दहशत! टोळक्याकडून वाहनांची तोडफोड; तरूणावर हल्ला, एकाला अटक
पुणे : वानवडी परिसरात दुचाकीस्वार टोळक्याने तरूणाला अडवून त्याच्यावर वार करीत गंभीररित्या जखमी केले. त्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी इमारतीखालील वाहनांची तोडफोड केल्याची घटना 28…
Hadapsar : अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई; विक्रीसाठी आणलेला 3 लाखाचा मेफेड्रोन हडपसरमधून जप्त, तृतीयपंथीयासह तिघांना अटक
Pune: हडपसमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई केली आहे. विक्रीसाठी आणलेला 3 लाखाचा मेफेड्रोन हडपसरमधून जप्त केला आहे.या कारवाईत पथकाने तृतीयपंथीयासह तिघांना अटक केली….
मोठी बातमी..! एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी जबरी चोरी; कपाटं फोडून लाखोंचा मुद्देमाल लंपास
Eknath Khadse : जळगावमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या…
फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट; हॉटेच्या रूममधलं CCTV फुटेज पोलिसांच्या हाती
सातारा: फलटणमध्ये एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येने राज्यभरात खळबळ उडवली आहे. ही तरुणी फलटणच्या एका रुग्णालयात डॉक्टर होती. तीने एका हॉटेलच्या रूममध्ये गळफास घेतला. मृत्यूपूर्वी तीने…
Pune: सदनिकेत कीटकनाशक फवारणी; प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी तरुणाचा मृत्यू
पुणे : पुण्यात प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बुधवार पेठेतील श्री जोगेश्वरी मंदिरासमोरील एका सोसायटीतील सदनिकेत ही घटना घडली. या प्रकरणी विश्रामबाग…


