Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Hadapsar : अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई; विक्रीसाठी आणलेला 3 लाखाचा मेफेड्रोन हडपसरमधून जप्त, तृतीयपंथीयासह तिघांना अटक

Hadapsar : अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई; विक्रीसाठी आणलेला 3 लाखाचा मेफेड्रोन हडपसरमधून जप्त, तृतीयपंथीयासह तिघांना अटक

Pune: हडपसमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई केली आहे. विक्रीसाठी आणलेला 3 लाखाचा मेफेड्रोन हडपसरमधून जप्त केला आहे.या कारवाईत पथकाने तृतीयपंथीयासह तिघांना अटक केली. मंगळवारी दिनांक 28 तारखेला ही कारवाई पार पडली.

अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने कोल्हापूर कृती विभागाचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे शहरातील हडपसर, वानवडी, काळेपडळ भागात पेट्रोलींग करत असताना मांजरी ते 15 नंबर चौक रोड इंण्डेन गॅस शेजारीपार्कींगजवळ दुचाकीवर एक महिला व एक तृतीयपंथी हे संशयास्पदरित्या मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेवुन चौकशी केली असता आरोपी ससमोर आले.

मेघा दिपक जगताप (वय 27, राहणार मांजरी रोड, हडपसर, पुणे), स्नेहल उर्फ गणेश शिवसांब बाचे (वय 21 वर्षे रा. पॅराटाइज सोसायटी, काळुबाई लेन नंबर 1, ससाणेनगर रोड, हडपसर) अशी आरोपींची नावे आहेत. कारवाईत त्यांच्या अंगझडती आणि घरझडती दरम्यान सुमारे 3,00,400 रुपये किंमतीचा सुमार 60 ग्रॅम 08 मिली वजनाचा मेफेड्रॉन (एमडी) हा अंमली पदार्थ जप्त केला. त्याशिवाय वजन काटा, 2 मोबाईलटीव्हीएस ज्युपीटर गाडी असा एकुण 4,31,950 रुपये किंमतीचा मुददेमाल मिळून ताब्यात घेतला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!