टॅग: Pune
सांगवीतून बेपत्ता झालेली मानसी घरातून थेट लोहगडावर गेली; ‘या’ गोष्टीमुळे तिने टोकाचा निर्णय घेत केला आयुष्याचा शेवट
पुणे: पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी येथील बेपत्ता तरुणीचा मावळ तालुक्यातील लोहगड येथे किल्ल्याच्या पायथ्याशी मृतदेह आढळला. यामुळे पुण्यासह राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तिने नैराश्यातून…
थेऊर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीस अप्रत्यक्षरीत्या मदत करणारा पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके निलंबित
लोणी काळभोर (पुणे): एका महिलेच्या डोक्यात दगड मारून, तसेच पतीवर पिस्तुलातून गोळीबार करून पसार झालेल्या दोन आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या…
आरोपीसोबत महाविद्यालयीन तरुणाला आधी खोलीत पाठवले; नंतर नग्न व्हिडिओ अन् फोटो काढले…मग त्याने मेट्रो स्टेशनवर जात केले धक्कादायक कृत्य
पुणे: संत तुकारामनगर मेट्रो स्थानकावरून उडी मारून आत्महत्या केलेल्या तरुणाच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. टाईमपास म्हणून ऑनलाईन ॲप डाउनलोड करणे २१ वर्षीय…
पुणे जिल्ह्यात ४ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू, नेमकं कारण काय?
पुणे : पुणे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने अप्पर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी २२ मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते ४ एप्रिल २०२५ रोजी…
पुणे शहरात कौशल्य विकास केंद्र उभारणार; मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा
पुणे : पुणे शहरात शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी येत असतात. तसेच रोजगारासाठी येणाऱ्या तरुण – तरुणींची संख्याही मोठी आहे. पुणे शहरात विद्यार्थी, तरुणांच्या कौशल्य विकासात…
मोठी बातमी! हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हलर जळून खाक; चौघांचा होरपळून मृत्यू, दरवाजा लॉक झाल्याने कर्मचाऱ्यांचा गाडीतच अंत
पुणे: हिंजवडी फेज वनमध्ये आज (दि. १९) सकाळी भीषण अपघात घडला आहे. व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या बारा कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला अचानक आग लागली. या…
कालव्यात बुडालेल्या ‘जय’ला ‘प्रेम’चा हात मिळाला…पंधरा वर्षांच्या मुलाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक
पिंपळवंडी (जुन्नर): येडगाव धरणाच्या कुकडी डाव्या कालव्यात पोहण्यासाठी मित्रांसमवेत गेलेल्या अल्पवयीन मुलाचे त्याच्याच मित्राने प्राण वाचविले. ही घटना नेहरकरवाडी येथे नुकतीच घडली. येडगाव धरणामधून कुकडी…
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांवर जीवघेणा हल्ला; अपहरण करुन बोपदेव घाटात नेलं अन् चांगलंच झोडपत सोडून दिलं
पुणे: पुणे शहरातील स्वारगेट बस आगारामध्ये काही दिवसांपुर्वी एका 26 वर्षीय तरूणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. यानंतर राज्यात एकच खळबळ माजली होती. आता या…
पुण्यात आत्तापर्यंत पाण्याचे 139, पोल्ट्रीचे 28 नमुने दूषित; जीबीएस’चा अहवाल सादर
पुणे : सध्या गुलेन-बॅरी सिड्रोम (जीबीएम) हा आजार आटोक्यात आला आहे. मात्र, जानेवारी महिन्यापासून जीबीएस बाधित रुग्णांची संख्या वाढत होती. दूषित पाणी आणि अन्नातून जीबीएस’चा…
पुणे शहरात कमाल तापमानात किंचित घट
पुणे : शहरात उन्हाचा चटका कायम असला, तरी अंशतः ढगाळ हवामान असल्यामुळे कमाल तापमानात घट झाली आहे. रविवारी (दि.१६) कमाल तापमान ३८.२ अंश सेल्सिअस नोंदविले…


