महिना: एफ वाय
टी-सीरिजची मालकीन मॉडेलपेक्षा कमी सुंदर नाही!
महाराष्ट्र जागरण डेस्क: टी-सीरिजची मालक दिव्या खोसला कुमार सुंदर, ग्लॅमरस आणि टॅलेंटने परिपूर्ण आहे. आम्ही ज्या व्यक्तीबद्दल बोलत आहोत ती गुलशन कुमार यांची सून आहे….
आंबा फुलकीड नियंत्रणासाठी ठोस पावले उचला, मंत्री नितेश राणे यांची सूचना
रत्नागिरी: कोकणात आंबा पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने ठोस उपाययोजना…
लॉजिस्टिक्स क्षेत्रात गुंतवणुकीसह विकासाला चालना
मुंबई : महाराष्ट्र वेगाने भारतातील प्रमुख लॉजिस्टिक्स हब म्हणून उदयास येत आहे. हे स्थान अधिक मजबूत करण्यासाठी देशातील सर्वात मोठा लॉजिस्टिक्स शो ‘लॉजिमेंट इंडिया २०२५’…
ओला इलेक्ट्रिकने आणली रोडस्टर एक्स सीरिज
मुंबई : ओला इलेक्ट्रिकने रोडस्टर एक्स सीरिज लाँच करून ईव्ही मोटारसायकल सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. या मोटारसायकली प्रभावी कामगिरी आणि एक रोमांचक रायडिंग अनुभव देत…
मोरांच्या संरक्षणासाठी सकारात्मक पावले उचलणार: वनमंत्री गणेश नाईक
बीड : बीड जिल्ह्यातील मयूर अभयारण्य येथील मयूर पक्षाचे अस्तित्व कायम राहण्यासाठी ‘ग्लॅरिसिडीया’ वनस्पती नष्ट करण्याची मागणी आहे. या मागणीचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असे…
आंब्याच्या चवीची गोळी करणार आतड्यातील जंतांचा नायनाट
वॉशिंग्टन : आतड्यातील जंतांचा नायनाट करण्यासाठी विकसित करण्यात येत असलेल्या एका नवीन गोळीचे (टॅब्लेट) चाचण्यांमध्ये आशादायक परिणाम दिसले आहेत. जगभरात १.५ अब्ज लोकांना प्रभावित करणाऱ्या…
कॉपीसाठी मदत करणाऱ्या, शिक्षक, कर्मचाऱ्यांना बडतर्फ करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई : दहावी व बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जावी. तसेच जे शिक्षक आणि…
शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची बारावीच्या परीक्षा केंद्रास भेट
बुलढाणा: इयत्ता बारावीची परीक्षा सुरु झाली असून राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांना आज (दि. ११) बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शेगाव येथील श्री ज्ञानेश्वर…
महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या नियम २०१९ मध्ये दुरूस्ती
मुंबई: महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियम, २०१९ मध्ये दुरूस्ती करण्यास आज (दि. ११) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या या निर्णयानुसार प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून…
पुणे: जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेचे पाणी बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे; ४३८ कोटींच्या खर्चास मान्यता
पुणे: जिल्ह्यातील दौंड, बारामती व पुरंदर तालुक्यातील सिंचनासाठीच्या जनाई, शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीमध्ये रुपांतर करण्याच्या कामाकरिता व त्यासाठीच्या ४३८ कोटी…


