महिना: एफ वाय
एकदाच ९९ हजार भरा अन् आयुष्यभर फुकटात पाणीपुरी खा! नागपुरच्या पाणीपुरीवाल्याची अनोखी ऑफर
नागपूर: येथील एका पाणीपुरीवाल्याने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. या पाणीपुरी विक्रेत्याने आपल्या ग्राहकांसाठी अनोखी ऑफर आणली आहे, ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे….
राहुल गांधी यांच्याशी थेट संपर्क असलेले माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष
मुंबई: काँग्रेस पक्षाची नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अत्यंत निराशाजनक कामगिरी झाली होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जागी नवा प्रदेशाध्यक्ष नियुक्त करण्यात येणार असल्याच्या…
गडचिरोलीतील बिनशेतीसाऱ्यास पात्र जमिनी नियमित होणार
गडचिरोली: जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील गावठाणाबाहेरील क वर्ग (बिनशेतीसाऱ्यास पात्र) जमिनींची वैयक्तिक मोजणी करुन त्या जमिनी नियमित कराव्यात, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले….
महिला बालविकास विभागाचा मोठा धमाका, तब्बल 18 हजार 882 पदे भरणार, अंगणवाडी सेविका, मदतनीसांचाही समावेश
मुंबई : महिला व बालविकास विभाग अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका 5639 व मदतनीस 13243 अशी एकूण १८ हजार ८८२ पदे भरण्यात येणार…
विराट कोहली नव्हे, रजत पाटीदार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू नवा कर्णधार
मुंबई: आयपीएल २०२५ च्या आधी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने मोठा धमाका करून चाहत्यांना जबरदस्त धक्का दिला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने धडाकेबाज फलंदाज रजत पाटीदारला त्यांचा…
पुणे शहरातील दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा-कात्रज भुयारी मार्ग: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे : पुणे शहरातील दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग तयार करावा. हा भुयारी मार्ग ‘ट्वीन टनल’ पद्धतीचा असावा. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग…
मणक्याच्या दुखापतीमुळे रकुलचा दोन महिन्यांचा ब्रेक !
महाराष्ट्र जागरण डेस्क: मणक्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने तिच्या इन्स्टाग्रामवर एक नोट शेअर केली आहे. यासोबतच तिने तिच्या नवीन गाण्याचा व्हिडीओ देखील शेअर…
वाघांची शिकार रोखण्यासाठी विशेष पथके गठीत करा; वनमंत्र्यांनी दिल्या सूचना
मुंबई : वाघांची शिकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याबरोबरच शिकार रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. वाघांची शिकार रोखण्यासाठी मेळघाटप्रमाणे इतर ठिकाणीही विशेष पथके गठीत करण्यात यावीत….
फुफ्फुस प्रत्यारोपणानंतर पुरुषांपेक्षा महिला जगतात जास्त काळ
नवी दिल्ली : फुफ्फुस प्रत्यारोपण झालेल्या महिला पुरुषांपेक्षा पाच वर्षे अधिक जगण्याची शक्यता जास्त असते, असे एका अभ्यासात आढळून आले आहे. महिलांना फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी पुरुषांच्या…
कॉपीमुक्त अभियानाच्या यशस्वीतेसाठी राज्य शिक्षण मंडळामार्फत विविध उपाययोजना
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारावी व दहावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधितांची बैठक घेऊन कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा घेण्याचे निर्देश दिले. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे…


