महिना: एफ वाय
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या कारला बेस्ट बसने दिली धडक
मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या कारला बेस्ट बसने मागून धडक दिली. ही घटना मुंबईत घडली. या अपघातात कुणीही जखमी झाले नाही. तसेच तिच्या कारचेही…
स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराला आता दुसरे समन्स
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गीत सादर केल्यानंतर स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा वादात सापडला आहे. दरम्यान, कुणाल कामरा याची…
एप्रिलच्या सुरुवातीला पूर्वमोसमी पाऊस शक्य
मुंबई: प्रतिकूल स्थितीमुळे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, गुजरातमध्ये पूर्वमोसमी पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात बहुतांश भागात तापमानाचा पारा वाढला आहे….
‘रॉ’ विरोधातील कारस्थान उधळले; भारताचा अमेरिकेला जबर धक्का
नवी दिल्ली: भारताने अमेरिकेला जबर धक्का दिला आहे. भारताची गुप्तचर संस्था ‘रॉ’ विरोधात अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाने (यूएससीआयआरएफ) प्रतिबंध लावण्याचे कारस्थान रचले होते. हा…
कंपनीच्या ऑफिस बॉयने कराड गँगचा केला टप्प्यात कार्यक्रम, गुपित फोडत सर्व घटनाक्रम सविस्तर सांगितला
बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या सुदर्शन घुलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात देशमुखांची हत्या केल्याची…
ती अंगणात खेळत होती, फुगा फुगवताना तोंडातच फुटला; श्वास कोंडल्याने 8 वर्षाच्या चिमुकलीने काही क्षणातच जीव गमावला
धुळे : घराच्या अंगणात खेळत असताना एका 8 वर्षीय चिमुकलीचा दु्र्दैवी मृत्यू झाला आहे. एक फुगा चिमुकली चिमुकलीचे प्राण घेण्यास कारणीभूत ठरला असल्याची माहिती समोर…
टी -ट्वेन्टीमध्ये निकोलस पूरनचे ६०० षटकार पूर्ण
विशाखापट्टनम्: आयपीएलच्या सोमवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला. या सामन्यात लखनौकडून खेळताना निकोलस पूरनने ३० चेंडूंत ६ चौकार व ७ षटकारांसह…
सई-समीर चौघुलेची जोडी पहिल्यांदाच दिसणार एकत्र
पुणे प्राईम न्यूज डेस्क: अभिनेत्री सई ताम्हणकर आणि समीर चौघुले यांची जोडी एका नव्या चित्रपटामुळे पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘गुलकंद’ या चित्रपटात दोघांचे पहिल्यांदाच…
IPL 2025: विजयी मार्गावर परतण्यासाठी राजस्थान-कोलकाता थोड्याच वेळात भिडणार
गुवाहाटी: पराभवाने या आयपीएल हंगामाची सुरुवात करणारा गतविजेता कोलकाता नाइट रायडर्स व राजस्थान रॉयल्सचे संघ उद्या (बुधवारी) विजय मिळवून विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करतील. कोलकात्याला…
पोलिसांच्या हातावर तुरी देत गंभीर गुन्ह्यातील आरोपी ससून रुग्णालयातून पळाला, पोलिसांची धावाधाव
पुणे: ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना गंभीर गुन्ह्यातील आरोपी पळून गेला असल्याची माहिती समोर येत आहे. संतोष सचिन साठे असे रुग्णालयातून पळून गेलेल्या आरोपीचे नाव…


