महिना: एफ वाय
वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती
वाशिम: वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. या नव्या जबाबदारीमुळे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री…
वीर जवान रामदास बढे यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप
अहिल्यानगर: जम्मू -काश्मीरमधील भारत–पाकिस्तान नियंत्रण रेषेवर कर्तव्यावर असताना शहीद झालेले संगमनेर तालुक्यातील मेंढवन गावचे सुपुत्र रामदास साहेबराव बढे यांच्यावर त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात…
भूमी अभिलेखच्या चुकीच्या मोजणीने दोन सोसायट्या संकटात; ये-जा करण्याचा पूर्ण रस्ता दुसऱ्याच मिळकतीत दाखवला
पुणे: भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्याच्या चुकीच्या मोजणीने सोसायटीचा ये-जा करण्याचा पूर्ण रस्ता दुसऱ्याच मिळकतीत दाखवला गेल्याने बालेवाडीतील दोन सोसायट्या संकटात सापडल्या आहेत. भविष्यात या इमारती…
पुणे जिल्हा परिषदेत नोटांचा पाऊस! नोकरभरतीत अन्याय झाल्याचा आरोप करत नोटा उधळल्या
पुणे: पुणे जिल्हा परिषदेत चक्क नोटांचा पाऊस पडल्याचे मंगळवारी पाहायला मिळाले. जिल्ह्यातील एका ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने झेडपीच्या नोकरभरतीत जिल्हा परिषदेने अन्याय केल्याचा आरोप करत जिल्हा परिषदेच्या…
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची हजेरी आता बायोमेट्रिकवर; शिक्षकांच्या अनुपस्थितीचे प्रमाण कमी होणार
पुणे: जिल्हा परिषद शिक्षकांची हजेरी आता बायोमेट्रिकवर होणार आहे. या नव्या प्रणालीमुळे शिक्षकांच्या अनुपस्थितीचे प्रमाण कमी होणार आहे. शाळेच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी शाळेत जाऊन मुलांना अध्यापन…
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर भरधाव बस कंटेनरवर आदळली, चालकासह दहा प्रवासी जखमी
पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर प्रवासी वाहतूक करणारी भरधाव बस कंटेनरवर आदळून मोठा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये बसचालकासह दहा प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना…
रायगडावरील वाघ्याचे शिल्प हटवू देणार नाही, रायगड प्राधिकरणाच्या अध्यक्षपदावरून संभाजीराजे छत्रपतींची हकालपट्टी करा: हाके
पुणे: रायगडावरील वाघ्या श्वानाचे शिल्प हटवण्यास आमचा विरोध आहे. रायगडावरील वाघ्याचे शिल्प आम्ही हटवू देणार नाही. गरज भासल्यास आम्ही या प्रकरणी कोर्टात दाद मागणार आहे,…
खून व खुनाचा प्रयत्न केलेल्या दोन आरोपींना केली अटक; इंदापूर पोलिसांची कामगिरी
इंदापूर: खोरोची येथे संकेत हेगडकर यांच्यावर बंदुकीने गोळीबार करून फरार झालेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. निरंजन लहू पवार (रा. खोरोची) व जिजा ऊर्फ मयूर…
जीआर निघाला! अनगर अपर तहसील कार्यालय रद्द; आमदार राजू खरे आणि सहकाऱ्यांच्या लढ्याला यश
मोहोळ: मोहोळ तालुक्यातील अनगर येथे सुरू करण्यात आलेले अपर तहसील कार्यालय रद्द करण्यात आल्याचा शासन निर्णय (जीआर) महसूल विभागाने जारी केला आहे. उच्च न्यायालयाने 17…
एमपीएससीकडून 385 जागा भरण्याच्या प्रक्रियेस सुरुवात
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोग 385 जागांसाठी 28 मार्चपासून ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करीत आहे. त्याकरिता राज्य लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित…


