Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराला आता दुसरे समन्स

स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराला आता दुसरे समन्स

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गीत सादर केल्यानंतर स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा वादात सापडला आहे. दरम्यान, कुणाल कामरा याची विनंती मुंबई पोलिसांनी फेटाळली आहे. कामरा याने अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यासाठी अतिरिक्त वेळ मागितला होता. पण मुंबई पोलिसांनी त्याची विनंती फेटाळली आहे. पोलीस त्याला आता भारतीय न्याय संहिता कलम 35 अंतर्गत दुसरे समन्स जारी करणार आहेत.

खार पोलिसांनी कामराला समन्स बजावले होते. ज्यावर त्याने एका आठवड्याचा वेळ मागितला होता. त्याच्या वकिलाने खार पोलीस स्थानक गाठले आणि कुणालच्या जबाबाची हार्ड कॉपी खार पोलिसांना देत आठवडाभराची मुदत मागितली होती. खार पोलिसांनी त्याची ही विनंती फेटाळली. त्याला मंगळवारी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!