Today शनिवार, 7th नोव्हेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

महिना: एफ वाय

महिना: एफ वाय

धक्कादायक..! व्हॉट्सअपवर भावपूर्ण श्रद्धांजली ठेऊन नवऱ्याने बायकोला संपवलं; हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला

धक्कादायक..! व्हॉट्सअपवर भावपूर्ण श्रद्धांजली ठेऊन नवऱ्याने बायकोला संपवलं; हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला

परभणी : गणेशोत्सवाच्या उत्साही वातावरणात परभणीच्या जिंतूर तालुक्यातील सोनपूर तांडा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीने स्वतःच्या पत्नीवर धारदार हत्याराने 10 ते 12 वार…

Amol Khatal : शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला; संगमनेरमध्ये तणाव

Amol Khatal : शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला; संगमनेरमध्ये तणाव

अहिल्यानगर : संगमनेर तालुक्यातील राजकीय वातावरण विधानसभा निवडणुकांपासून तापलं आहे. या तणावपूर्ण वातावरणात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवसेना (शिंदे गट) आमदार अमोल खताळ…

Job Alert ! बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; 110000 रुपयांपर्यंत मिळू शकतो पगार

Job Alert ! बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; 110000 रुपयांपर्यंत मिळू शकतो पगार

पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, बृहन्मुंबई महानगरपालिका रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र…

आता लठ्ठपणा आणि मधुमेह इंजेक्शनने नव्हे तर गोळ्यांनी करता येऊ शकते नियंत्रित

आता लठ्ठपणा आणि मधुमेह इंजेक्शनने नव्हे तर गोळ्यांनी करता येऊ शकते नियंत्रित

आजच्या काळात लठ्ठपणा आणि मधुमेह ही एक मोठी समस्या बनली आहे. दरवर्षी, देश आणि जगातील कोट्यवधी लोक या आजारांशी झुंजत आहेत आणि वजन कमी करण्यासाठी…

सुवर्णसंधी ! मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे नोकरीची संधी; ऑनलाईन करता येणार अर्ज…

सुवर्णसंधी ! मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे नोकरीची संधी; ऑनलाईन करता येणार अर्ज…

पुणे : मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार…

Google Pixel 10 सीरीज सेल सुरू; 10000 रुपयांचा मिळू शकतो डिस्काउंट

Google Pixel 10 सीरीज सेल सुरू; 10000 रुपयांचा मिळू शकतो डिस्काउंट

नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यात Google Pixel 10 सीरीज सेल आजपासून सुरू होत आहे. यामध्ये तुम्हाला मोठा डिस्काउंट मिळू शकतो….

सौरव गांगुलीचा बायोपिक येतोय; राजकुमार राव एक महिना राहणार गांगुलीसोबत

सौरव गांगुलीचा बायोपिक येतोय; राजकुमार राव एक महिना राहणार गांगुलीसोबत

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू सौरव गांगुली यांच्यावर बायोपिक बनवला जात आहे. लवकरच त्याची घोषणा केली जाणार आहे. तसेच, तो…

नात्यात दुरावा वाढतोय? तुमचे दुरावलेलं नातं होईल मजबूत; ‘या’ पद्धतींचा करा अवलंब..

नात्यात दुरावा वाढतोय? तुमचे दुरावलेलं नातं होईल मजबूत; ‘या’ पद्धतींचा करा अवलंब..

जीवनात अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यात नातं टिकून ठेवणं हेदेखील आव्हान असतं. जर तुम्हाला अशी व्यक्ती सापडली असेल जी तुमच्यासाठी परिपूर्णतेच्या अगदी जवळ आहे आणि…

आता ट्रम्प टॅरिफचा ताण होणार कमी? भारत 2038 पर्यंत करणार ‘हा’ चमत्कार

आता ट्रम्प टॅरिफचा ताण होणार कमी? भारत 2038 पर्यंत करणार ‘हा’ चमत्कार

नवी दिल्ली : अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लादला आहे. असे असले तरी भारतीय अर्थव्यवस्थेच्या गतीवर अशा कोणत्याही अडथळ्यांचा परिणाम होणार नाही. एका अहवालातून असा…

1 सप्टेंबरपासून चांदीचे हॉलमार्किंग अनिवार्य, हे नियम लागू होणार, चांदी महागणार का?

1 सप्टेंबरपासून चांदीचे हॉलमार्किंग अनिवार्य, हे नियम लागू होणार, चांदी महागणार का?

नवी दिल्ली : केंद्र सरकारने चांदीच्या दागिन्यांच्या शुद्धतेबाबत एक महत्त्वाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. आता १ सप्टेंबर २०२५ पासून चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्किंगचा नवीन नियम…

error: Content is protected !!