कॅटेगरी: ताज्या बातम्या
Ladki Bahin Yojana : प्रतिक्षा संपली! तांत्रिक अडथळे दूर, ‘या’ दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार तीन महिन्यांचा हप्ता
Ladki Bahin Yojana : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. तांत्रिक कारणांमुळे ज्या महिलांचे हप्ते रखडले होते, त्यांना…
Maharashtra Weather : राज्यातील थंडी गायब; फेब्रुवारीतच उन्हाळ्याची चाहूल; ‘या’ भागात पावसाची शक्यता
मुंबई : फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागली असून, थंडीने जवळपास निरोप घेतल्याचं चित्र आहे. जानेवारीच्या अखेरपर्यंत जाणवणारा गारठा फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात गायब झाला असून,…
Devendra Fadnavis : अजितदादांच्या अर्थखात्याची सूत्रे हाती घेताच देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय; नेमके कोणते आदेश?
Devendra Fadnavis On Finance Department : राज्यातील सरकारी विभागांमध्ये होत असलेल्या मनमानी आणि अनावश्यक खर्चावर आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर निर्णय घेतले आहेत….
Ajit Pawar Last Call : अपघाताआधी अजितदादांचा शेवटचा फोन कॉल; नेमकं काय बोलले?
बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी हेलिकॉप्टरने जात असताना दुर्दैवी अपघात झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. हे दुर्घटनास्थळी…
Nashik district president : अजितदादांच्या विश्वासू जिल्हाध्यक्षांचं अल्पशा आजाराने निधन; राष्ट्रवादीवर शोककळा
NCP Nashik district president : नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पांडुरंग पगारे यांचे…
ZP Election : जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
ZP Election : नाशिकमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा राजकीय धक्का बसला आहे. नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला…
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये स्पाच्या नावाखाली चालणाऱ्या ‘काळ्या’ धंद्यावर पोलिसांचा हातोडा; वाकड ते निगडीपर्यंत खळबळ
Pimpri Chinchwad Crime: औद्योगिक नगरीतील स्पा सेंटर आणि लॉजमध्ये सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायांविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने शहराच्या…
Piyush Goyal : पियूष गोयल यांच्या ‘त्या’ चुकीवर अमित शाह संतापले; राष्ट्रवादीच्या गोटात मोठी हालचाल
Amit Shah On Piyush Goyal : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) भवितव्य आणि नेतृत्व कोणाकडे जाणार, यावरून महायुतीत मोठा पेच निर्माण झाल्याचे दिसत आहे. प्रफुल्ल…
Drunk and Drive: दोन वेळा माफी, तिसऱ्यांदा थेट गाडी जप्त; पुणे पोलिस आयुक्तांचा मद्यपींना कडक इशारा
Drunk and Drive: पुणे शहरातील रस्ते सुरक्षित करण्यासाठी आणि ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’च्या घटनांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात कठोर पाऊले उचलली आहेत. यापुढे केवळ…
बीड आणि पुण्याचे पालकत्व आता ‘वहिनीं’कडे; राज्य सरकारकडून अधिकृत परिपत्रक जारी
Sunetra Pawar : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेली राजकीय आणि प्रशासकीय पोकळी भरून काढण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे….


