Today शनिवार, 31st ऑक्टोबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कॅटेगरी: ताज्या बातम्या

कॅटेगरी: ताज्या बातम्या

NCP Party Meeting: ‘दादां’नंतर आता ‘वहिनी’ सांभाळणार धुरा? उद्याच्या बैठकीत होणार मोठा फैसला

NCP Party Meeting: ‘दादां’नंतर आता ‘वहिनी’ सांभाळणार धुरा? उद्याच्या बैठकीत होणार मोठा फैसला

NCP Party Meeting : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात हालचालींना वेग आला…

BMC Mayor Election: मुंबई महापौरपदाचा पेच सुटला, फडणवीस-शिंदेंची डिनर डिप्लोमसी कामी, स्थायी समितीचाही निर्णय झाला

BMC Mayor Election: मुंबई महापौरपदाचा पेच सुटला, फडणवीस-शिंदेंची डिनर डिप्लोमसी कामी, स्थायी समितीचाही निर्णय झाला

BMC Mayor Election: गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या मुंबई महापौरपदाचा तिढा आता संपल्याची माहिती आहे. मुंबई महापालिकेचा महापौरपद कुणाला द्यायचं आणि स्थायी समितीसह इतर समित्यांवर कुणाची…

Maharashtra Budget: अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करण्याची शक्यता; अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून

Maharashtra Budget: अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करण्याची शक्यता; अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून

Maharashtra Budget: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे राज्याच्या आगामी अर्थसंकल्पाबाबत महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागणार आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू…

Police Inspectors Transfer: पुणे शहरातील 25 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या; 6 गुन्हे निरीक्षकांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती

Police Inspectors Transfer: पुणे शहरातील 25 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या; 6 गुन्हे निरीक्षकांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती

Police Inspectors Transfers In Pune: शहर पोलीस दलातील २५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. त्यात गुन्हे शाखेच्या ६ पोलीस निरीक्षकांची…

NCP President: राष्ट्रवादीत ‘पवार’ वारसा जपण्याचा प्रयत्न; अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवारांचे नाव आघाडीवर, विलीनीकरणाच्या चर्चांनाही वेग

NCP President: राष्ट्रवादीत ‘पवार’ वारसा जपण्याचा प्रयत्न; अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवारांचे नाव आघाडीवर, विलीनीकरणाच्या चर्चांनाही वेग

NCP President : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, ती भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) वेगाने हालचाली…

Ajit Shristi: अजित पवारांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये “अजित सृष्टी” उभं राहणार; भाजप आमदार महेश लांडगे यांची मागणी

Ajit Shristi: अजित पवारांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये “अजित सृष्टी” उभं राहणार; भाजप आमदार महेश लांडगे यांची मागणी

Ajit Pawar: महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे लोकनेते, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवड नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी आग्रही…

Samruddhi Mahamarg Block : समृद्धी महामार्गावर 4 दिवस मेगाब्लॉक! उद्यापासून ‘या’ वेळेत वाहतूक पूर्णपणे बंद; प्रवासापूर्वी पहा ‘हे’ वेळापत्रक

Samruddhi Mahamarg Block : समृद्धी महामार्गावर 4 दिवस मेगाब्लॉक! उद्यापासून ‘या’ वेळेत वाहतूक पूर्णपणे बंद; प्रवासापूर्वी पहा ‘हे’ वेळापत्रक

Samruddhi Mahamarg Block : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना आहे. महामार्गावर अत्याधुनिक ‘हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (HTMS) कार्यान्वित करण्यासाठी उद्या, ३१ जानेवारीपासून ते…

नालासोपाऱ्यात मनसेचा राडा! राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना शिवीगाळ करणाऱ्या तरुणाला ‘मनसे स्टाईल’ चोप

नालासोपाऱ्यात मनसेचा राडा! राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना शिवीगाळ करणाऱ्या तरुणाला ‘मनसे स्टाईल’ चोप

Nalasopara News: सोशल मीडियावर स्वस्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचा अपमान करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख…

Pune Crime: ‘5 कोटी दे, नाहीतर बाबा सिद्दिकी करू…’; ‘गोल्डन मॅन’ सनी वाघचौरेला बिश्नोई गँगचा धमकीचा कॉल

Pune Crime: ‘5 कोटी दे, नाहीतर बाबा सिद्दिकी करू…’; ‘गोल्डन मॅन’ सनी वाघचौरेला बिश्नोई गँगचा धमकीचा कॉल

Pune Crime: आपल्या अंगावरील किलोभर सोन्यामुळे ‘गोल्डन मॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते सनी नाना वाघचौरे यांना कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगने…

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठा धक्का! या जिल्ह्यातील 61 हजार महिलांचा लाभ थांबला; तुमचं नाव यादीत आहे का?

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठा धक्का! या जिल्ह्यातील 61 हजार महिलांचा लाभ थांबला; तुमचं नाव यादीत आहे का?

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत असतानाच लातूर जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ई-केवायसीतील त्रुटींमुळे लातूरमधील तब्बल 61…

error: Content is protected !!