कॅटेगरी: ताज्या बातम्या
Mumbai Morcha : मोठी बातमी..! आझाद मैदानात परवानगीशिवाय आंदोलन नाही; हायकोर्टाचा जरांगेंना दणका, तरीही मोर्चावर ठाम
मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईत धडक देण्याच्या तयारीत असलेले मनोज जरांगे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. आझाद मैदानात 29 ऑगस्टला नियोजित आंदोलनासाठी…
पंचनाम्यातून एकही नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या: जयकुमार गोरे
सोलापूर: जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी व सततचा पाऊस तसेच उजनी व वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत होती. धरणाची…
सामान्य विद्यार्थ्यालाही सैनिकी शाळांमध्ये शिक्षणासाठी सकारात्मक निर्णय घेणार: दादाजी भुसे
मुंबई : राज्यातील सामान्य विद्यार्थ्यालाही सैनिकी शाळांमध्ये तसेच राष्ट्रीय इंडियन मिलिट्री कॉलेजसारख्या संस्थांमध्ये शिकता यावे यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. यासाठी सैनिकी…
इंदापूर येथील प्रस्तावित जंक्शन एमआयडीसीसाठी आवश्यक जागेचा प्रस्ताव सादर करण्यासाठी उद्योग विभागाला निर्देश
पुणे: जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात प्रस्तावित जंक्शन एमआयडीसी साठी लागणा-या अतिरिक्त जागा मागणीचा प्रस्ताव उद्योग विभागाने महसूल विभागाकडे सादर करावा, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी…
जिल्हा परिषदचे 102 शिक्षक जर्मन-फ्रेंच भाषा शिकणार; शिकवणीसाठी पुणे विद्यापीठाशी करार
पुणे : विद्यार्थ्यांना जर्मन आणि फ्रेंच भाषा शिकवण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १०२ शिक्षकांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागामार्फत प्रशिक्षण देण्यात…
‘हीर एक्स्प्रेस’ १२ सप्टेंबरला होणार प्रदर्शित
मुंबई : पंजाबी परंपरा, प्रणय आणि मातीच्या सुगंधाचे सार विणलेले, ‘हीर एक्स्प्रेस’मधील ‘हीर मैं वेखी’ हे गाणे नुकतेच झी म्युझिक कंपनीने रिलीज केले आहे. हे…
आरोपीच्या निर्दोष मुक्ततेला पीडिताचा वारसही देऊ शकतो आव्हान: सुप्रीम कोर्ट
नवी दिल्ली: जर एखाद्या आरोपीच्या निर्दोष मुक्ततेविरोधातील खटला प्रलंबित असताना पीडित व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्याच्या कायदेशीर वारसाला खटला पुढे सुरू ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे,…
Pune news : सिंहगड किल्ल्यावर फिरायला गेलेले पाच मुलं बेपत्ता, पुण्यात पुन्हा खळबळ
पुणे : पुण्यातील ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावर फिरायला गेलेल्या पाच मुलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनेने शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. आज सकाळी किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेल्या या…
Pune rave party : रोहिणी खडसेही अडचणीत? खेवलकरच्या मोबाइल डेटा डिलिट, पोलिसांचा संशय बळावला
पुणे : पुण्यातील खराडीतील रेव्ह पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्यावर कारवाई सुरू असताना…
नाशिकमध्ये दोन दुचाकींची समोरासमोर धडक, दोघांचा जागीच मृत्यू; महामार्ग बनला मृत्यूचा सापळा?
नाशिक : नांदगाव-मनमाड महामार्गावर शास्त्रीनगरजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघाताने परिसर हादरला. या अपघातात दिगंबर अहिरे (३६ वर्षे, राहणार- जळगाव बुद्रुक) आणि…


