कॅटेगरी: ताज्या बातम्या
नाशिक जिल्हा परिषदेच्या 662 शिक्षकांची जिल्हाअंतर्गत बदली; प्रक्रियेला यंदा उशीर, मालेगावमधून सर्वाधिक १०३ शिक्षक
नाशिक : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात शिक्षकांची जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया सुरू असून, संवर्ग एक अंतर्गत ६६२ शिक्षकांच्या बदल्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये मालेगाव तालुक्यातील सर्वाधिक…
लॉजवर मृतावस्थेत आढळलेल्या ‘त्या’ व्यक्तीची आत्महत्या, हत्येच्या चर्चेला पूर्णविराम; अज्ञात कारणावरून गोळ्या खाल्ल्याचे कारण आले समोर
पूर्णा (परभणी): रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या इंडियन लॉजवर गुरुवारी (दि.१७) मृतावस्थेत आढळलेल्या ४८ वर्षीय इसमाने आत्महत्या केल्याचे उघड झाले असून त्याने कोणत्या तरी अज्ञात कारणांहुन…
हायकोर्टाचा बच्चू कडूंना तूर्तास दिलासा, ४ ऑगस्टला सुनावणी; अपात्रतेच्या आदेशास स्थगिती
नागपूर : अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष असलेले माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना १३ मे २०२५ रोजी विभागीय सहनिबंधकांनी जारी केलेल्या आदेशानुसार बँकेच्या अध्यक्ष आणि…
मालवणमध्ये लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले
मालवण : महसूल विभागातील कुठलीही कामे करताना टेबलाखालून लाच दिल्याशिवाय काम होत नाही, अशी नेहमीच सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चा असते. मात्र त्यानुसार अवघ्या काही महिन्यांपूर्वीच महसूल…
मुंबई शौचालय घोटाळा : अतिरिक्त आयुक्तांची होणार चौकशी
मुंबई: मुंबईतील आकांक्षी शौचालय बांधकामात घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (शहर) अश्विनी जोशी यांची चौकशी करण्याचे आणि कामांना…
पुढील आठवड्यात शेअर बाजाराचा मूड कसा असेल? बाजाराची वाटचाल ‘या’ घटकांवर आहे अवलंबून
मुंबई: सलग तीन आठवड्यांच्या घसरणीनंतर आता बाजाराचा मूड बदलणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी आठवडा शेअर बाजारासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण…
कर्क, मकर आणि मेष राशींच्या लोकांना आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस अनुकूल; वाचा राशिभविष्य सविस्तर
मेष : आनंदी रहाल, आजचा दिवस आपल्याला आर्थिकदृष्ट्या विशेष अनुकूल असणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. कौटुंबिक जीवनात सौख्य लाभेल. प्रवास सुखकर होतील. वृषभ…
घाट विभागात पावसाचा जोर वाढणार
पुणे : पुणे परिसर व जिल्हयात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. दरम्यान, पुढील चार दिवस शहरात अतिहलक्या व हलक्या पावसाची शक्यता आहे. घाट विभागात यलो…
अकरावीला 1,66,755 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित; दुसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी उरले दोन दिवस
पुणे : इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीत १ लाख ६६ हजार ७५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. यापैकी कॅप पद्धतीतून १ लाख २९ हजार…
बुधवार पेठेत पाच बांगलादेशी महिला ताब्यात
पुणे : बुधवार पेठेतील देवदासी वस्ती परिसरातील एका वाड्यावर छापा टाकून पाच बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले. त्यांनी पश्चिम बंगालचे नागरिक असल्याचा बनाव केल्याची माहिती प्राथमिक…


