कॅटेगरी: ताज्या बातम्या
पूर्ण वेळ अधिकारी नसल्याचा एसटीला फटका
मुंबई: एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत असतानाच महामंडळाच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार अपर मुख्य प्रधान सचिव परिवहन यांच्याकडे तसेच एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हे प्रशिक्षणासाठी गेल्याने…
अपर जिल्हाधिकारी स्नेहल बर्गे यांचे निधन; 48 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
पुणे: महसूल प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला अधिकारी, पीएमआरडीएच्या अपर जिल्हाधिकारी स्नेहल रवींद्र बर्गे (वय- 48) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात आई व बहीण…
पुणे- नागपूर आणि दौंड- कलबुर्गी दरम्यान धावणार उन्हाळी गाड्या
पुणे: मध्य रेल्वे प्रशासनाने उन्हाळी सुट्ट्यांसाठी विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यामध्ये पुणे नागपूर आणि दौंड- कलबुर्गी दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वे सेवांचा समावेश आहे….
किल्ले रायगडावरील वाघ्या श्वानाची समाधी हटवा; युवराज छत्रपती संभाजीराजे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
अलिबाग: किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीशेजारी असलेली वाघ्या श्वानाची समाधी काढून टाकावी, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज माजी खासदार युवराज छत्रपती…
आरटीईच्या प्रतीक्षा यादीतून 3 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश
पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांच्या 25 टक्के राखीव जागांवरील आरटीई प्रवेश प्रक्रियेत सोडतीद्वारे प्रवेश जाहीर झालेल्या नियमित विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची मुदत संपुष्टात आल्यानंतर प्राथमिक…
बस चालवत असताना मोबाईलवर मॅच पाहणे भोवले, मुंबई-स्वारगेट ई-शिवनेरी बसचा चालक बडतर्फ
मुंबई: बस चालवत मोबाईलवर क्रिकेट मॅच पाहणाऱ्या एका खासगी चालकाला एसटी प्रशासनाने बडतर्फ केले आहे. तसेच संबंधित खाजगी कंपनीला पाच हजार रुपये दंड देखील ठोठावला…
कुऱ्हाडीच्या हल्ल्यात पत्नीचा निर्घृण खून; जुन्नर तालुक्यातील घटना
जुन्नर (पुणे): नवऱ्याच्या घरी आपली महत्वाची कागदपत्रे मोबाइल परत घेण्याकरिता गेलेल्या पत्नी बरोबर नवरा व त्याच्या आईचे जोरदार वाद होऊन प्रापंचिक रागाच्या भरात त्याने कोयता,…
पुण्याला दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी द्या ! सध्या तीन हजार दावे प्रलंबित : राज्य शासनाला पाठवला प्रस्ताव
पुणे: पुणे जिल्ह्यात नागरीकरण, औद्योगीकरण वेगाने होत आहे. परिणामी जिल्हा प्रशासनाचे कामकाज देखील वाढले आहे. पुणे जिल्ह्यात १३ तालुके असून, जिल्ह्याचा भौगोलिक विस्तारही मोठा आहे,…
कुरकुंभमधील मेफेड्रोनचे कनेक्शन लंडनपर्यंत’; मुख्य सूत्रधार संदीप धुनिया व्हिएतनाममध्ये पळाल्याचा संशय
पुणे : कुरकुंभमध्ये (ता. दौंड) मेफेड्रोन तयार केले जात असल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) समांतर तपास जारी केला असून, या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असलेला तस्कर…
३.४ कोटी मोबाईल क्रमांक, १७ लाख व्हॉट्सअॅपने खाती ब्लॉक; टेलीकॉम फसवणुकीला आळा घालण्यासाठी कारवाई
नवी दिल्ली: देशभरात वाढत्या टेलीकॉम फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी संचार साथी पोर्टलद्वारे आतापर्यंत ३.४ कोटींहून अधिक मोबाईल क्रमांक आणि ३.१९ लाख आयएमईआय नंबर ब्लॉक करण्यात…


